लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
हाडं होतील मजबूत-वजनही होईल कमी, ४ डाळी फक्त आहारात हव्या! प्रोटीन डाएटची चिंता विसरा - Marathi News | High Protein Pulses For Weight Loss :4 pulses to lose weight, good source of protein-fiber-keeps bones strong | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हाडं होतील मजबूत-वजनही होईल कमी, ४ डाळी फक्त आहारात हव्या! प्रोटीन डाएटची चिंता विसरा

High Protein Pulses For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात कोणत्या डाळींचा नियमित समावेश करायला हवा याविषयी... ...

उन्हाळ्यात ५ प्रकारे दही खा; पोट, मांड्यांवरची चरबी पटापट होईल कमी, पचनाचे विकार होतील दूर - Marathi News | Curd for weight loss how to eat : Eat curd in 5 ways during summer; Weight will be reduced fast | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात ५ प्रकारे दही खा; पोट, मांड्यांवरची चरबी पटापट होईल कमी, पचनाचे विकार होतील दूर

Curd for weight loss how to eat : वजन कमी करण्यासाठी दही आणि तांदूळ यांचे मिश्रण देखील खूप प्रभावी ठरू शकते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही भातामध्ये दही मिसळून खाऊ शकता. यामुळे तुम्हाला खूप फरक दिसेल. ...

Video : 'नेलपॉलिश' मुळे दीड आठवड्यात 2.5 किलो वजन कमी? क्रांती रेडकरने सांगितलं सिक्रेट - Marathi News | kranti redkar lost 2.5 kg in just 1.5 weeks reveals secret behind it video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नेलपॉलिश' मुळे दीड आठवड्यात 2.5 किलो वजन कमी? क्रांती रेडकरने सांगितलं सिक्रेट

क्रांती रेडकर नेहमी गंमतीशीर रील्स शेअर करत असते. ...

Belly Fat: पोटावरील चरबी कमी करून स्लिम होण्याचे 7 बेस्ट उपाय, एकदा कराच... - Marathi News | 7 effective ways to reduce belly fat and make waist fat disappear | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Belly Fat: पोटावरील चरबी कमी करून स्लिम होण्याचे 7 बेस्ट उपाय, एकदा कराच...

Belly Fat : आम्ही तुम्हाला पोटावरील चरबी कमी करण्याचे काही उपाय सांगणार आहोत. पण हे उपाय करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. ...

वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक... - Marathi News | Nutritionist Rujuta Diwekar Reveals The Right Proportions To Eat Meals In To Stay Healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...

How To Eat Your Meal In Right Proportions? Rujuta Diwekar Explains : आपला आहारच लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रभाव उपाय ठरु शकतो, तो कसा... ...

तुमचं मूल दिवसाला किती दूध पिते? दात किडलेत, वजन वाढलेय का? बालरोगतज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | Babies Constantly Having Milk even after 6 Months : How much milk does your child drink a day? Tooth decay, weight gain? Pediatrician says.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमचं मूल दिवसाला किती दूध पिते? दात किडलेत, वजन वाढलेय का? बालरोगतज्ज्ञ सांगतात..

Babies Constantly Having Milk even after 6 Months : तो खातच नाही, मग उपाशी कशी ठेवू म्हणून दूध देते , असे म्हणणाऱ्या पालकांची जास्त चूक असते. ...

दिवसभर उपाशी राहून रात्री 'ओव्हरइटिंग' करताय, खूप जास्त खाताय? ६ टिप्स, जीवावर बेतणारी सवय सोडा... - Marathi News | Here's How to Get Control of Your Night Snacking | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसभर उपाशी राहून रात्री 'ओव्हरइटिंग' करताय, खूप जास्त खाताय? ६ टिप्स, जीवावर बेतणारी सवय सोडा...

6 Clever Ways To Stop Eating Late At Night : रात्री 'ओव्हरइटिंग' करण्याची वाईट सवय सोडायलाच हवी कारण.. ...

पोट खूपच सुटलंय? बेली फॅट घटवण्यासाठी रामदेव बाबांचे १० उपाय, सुडौल दिसाल - Marathi News | How to Lose Belly fat : Baba ramdev suggested weight loss tips by yog guru baba ramdev | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट खूपच सुटलंय? बेली फॅट घटवण्यासाठी रामदेव बाबांचे १० उपाय, सुडौल दिसाल

How to Lose Belly fat : वजन कमी करण्यासाठी बरेच लोक डाएट, व्यायाम करतात पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. ...