लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
वाढलेल्या पोटामुळे शरीर बेढब दिसतंय? फक्त १० बदल करा, व्यायाम न करताच बारीक व्हाल - Marathi News | 10 Ways to lose weight without diet or exercise : 10 Proven Ways to Lose Weight Without Diet or Exercise | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढलेल्या पोटामुळे शरीर बेढब दिसतंय? फक्त १० बदल करा, व्यायाम न करताच बारीक व्हाल

10 Ways to lose weight without diet or exercise : रोजच्या आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश  करा. जेणेकरून जास्तवेळ भूक लागणार नाही. ...

वाढलेले वजन, सुटलेले पोट यावर १ उत्तम घरगुती उपाय, जिरे - बडीशेप पावडर - बघा करून.. - Marathi News | Miracle Powder for Quick Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढलेले वजन, सुटलेले पोट यावर १ उत्तम घरगुती उपाय, जिरे - बडीशेप पावडर - बघा करून..

Miracle Powder for Quick Weight Loss वजन व पोटाच्या घेरामुळे त्रस्त आहात? घरगुती मसाल्यांचा करा आयुर्वेदिक पावडर, वजन झरझर घटेल.. ...

शुगर वाढते, वजन वाढतं म्हणून गव्हाला का बदनाम करता? गहू दोषी नाही तर.. - Marathi News | Misunderstandings About Wheat Diet Tips: Why do you discredit wheat as sugar increases, weight increases? If wheat is not guilty.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शुगर वाढते, वजन वाढतं म्हणून गव्हाला का बदनाम करता? गहू दोषी नाही तर..

Misunderstandings About Wheat Diet Tips: डॉक्टर सांगतात, गव्हाविषयीचे गैरसमज, शुगर वाढणं, वजन वाढणं नको म्हणून गहू बंद करणं खरंच योग्य ठरतं? ...

पोट सुटलंय, मांड्या बेढब दिसतात? स्वयंपाकघरातील ५ पदार्थ; आजपासूनच खा, स्लिम, मेटेंन दिसाल - Marathi News | Weight Loss Tips : 4 Kitchen Ingredients That Helps Burn Belly Fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सुटलंय, मांड्या बेढब दिसतात? स्वयंपाकघरातील ५ पदार्थ; आजपासूनच खा, स्लिम, मेटेंन दिसाल

रात्रीची जेवणाची आणि झोपण्याची वेळ यात २ तासाचं अंतर असावं. कारण जेवल्यानंतर लगेच झोपल्यानं वजन वाढ होते. ...

डायबिटीक व्यक्तींनी आंबा खाल्ला तर चालतो की आंबा खाल्ल्यानं शुगर वाढते? तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | Can mangoes make you fat : Know can eating mangoes lead to weight gain or not and benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीक व्यक्तींनी आंबा खाल्ला तर चालतो की आंबा खाल्ल्यानं शुगर वाढते? तज्ज्ञ सांगतात..

Can mangoes make you fat : आंबा खाल्ल्यानं वजन वाढतं का, किती प्रमाणात खाल्ल्यास आंबा बाधत नाही, आंबा खाल्ल्यानं शुगर लेव्हल वाढते का. असे अनेक प्रश्न लोकांना पडलेले असतात. ...

इडली-डोसा खाऊन करा वजन कमी | Idli Dosa for Weight Loss | Weight Loss Tips | Lokmat Sakhi | RI2 - Marathi News | Lose weight by eating idli-dosa Idli Dosa for Weight Loss | Weight Loss Tips | Lokmat Sakhi | RI2 | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :इडली-डोसा खाऊन करा वजन कमी | Idli Dosa for Weight Loss | Weight Loss Tips | Lokmat Sakhi | RI2

इडली-डोसा खाऊन करा वजन कमी | Idali Dosa for Weight Loss | Weight Loss Tips | Lokmat Sakhi | ... ...

पोटावरची एक्स्ट्रा चरबी भरभर घटेल; फक्त रोजचा नाश्ता अन् जेवणाचं बेस्ट टायमिंग लक्षात ठेवा - Marathi News | Weight Loss Tips : Weight loss tips this isthe best time to have your meal breakfast lunch and dinner timing | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावरची एक्स्ट्रा चरबी भरभर घटेल; फक्त रोजचा नाश्ता अन् जेवणाचं बेस्ट टायमिंग लक्षात ठेवा

Weight Loss Tips : तज्ज्ञांच्यामते जर आपण योग्यवेळी ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनर घेतला तर वाढलेलं वजन, पोटावरची अतिरिक्त चरबी कमी करण्यात मदत होऊ शकते. (Weight loss tips this isthe best time to have your meal breakfast lunch and dinner timing) ...

वजन कमी करायचंय, पोटावरची चरबी घटवायची तर करुन पाहा चिमूटभर दालचिनीचे ३ उपाय - Marathi News | Cinnamon for weight loss: How to make cinnamon tea to lose weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचंय, पोटावरची चरबी घटवायची तर करुन पाहा चिमूटभर दालचिनीचे ३ उपाय

Cinnamon for weight loss: How to make cinnamon tea to lose weight दालचिनी पावडर आपल्या घरात असतेच पण तिचा योग्य वापर आपलं आरोग्य सुधारु शकते. ...