अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Belly Fat loss Tips : अन्हेल्दी फूड्स जसं की प्रोसेस्ड फूड्स आणि रिफाइंड शुगरपासून लांब राहा. याव्यतिरिक्त हिरव्या भाज्या, फळ आपल्या आहारात समाविष्ट करा. ...
WHO warned against using non-sugar sweetners for weight loss :जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की, संशोधनातून असं समोर आलं की टाईप २ डायबिटीस, हृदयाच्या आजारांचा धोका वयस्कर लोकांमध्ये मृत्यू दर वाढवतो. ...
Misconceptions about Weight Training or Strength Training Fitness Tips : शरीराला जर व्यवस्थित योग्य आकार हवा असेल तर मांस पेशींचा व्यायाम अत्यंत गरजेचा आहे. ...
Here Is How You Should Consume Ajwain Or Carom Seeds For Weight Loss पोटावर-कंबरेवर वाढलेले फॅट्सही होतील कमी, पचनही सुधारेल-चमचाभर ओव्याचा खास उपाय ...
The best time to eat breakfast for weight loss : लोक वजन कमी करण्यासाठी चरबी घटवण्यासाठी योगा, व्यायाम, डाएटचा आपल्या फिटनेस रुटीनमध्ये समावेश करतात. ...
Anjeer For Burning Belly Fat: तुम्ही जर वाढत्या वजनामुळे हैराण असाल तर आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्या हेल्दी मानल्या जातात. चला जाणून घेऊ बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही काय करावं. ...