अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Fat Loss Tips : नियमित सायकलिंगच्या आरोग्य फायद्यांमध्ये स्नायूंची ताकद आणि लवचिकता वाढणे, तणावाची पातळी कमी करणे, शरीरातील चरबीची पातळी कमी करणे, कार्डिओ व्यायाम यांचा समावेश होतो. ...
Bhagyashree’s cardio workout is the only fitness goal you need to set this week भाग्यश्री सांगते फिट - यंग दिसायचं एक सिक्रेट, दररोज हा व्यायाम केल्यास दिसेल फरक ...
Anushka Sharma Talks on Intermittent Fasting Benefits for Health : मुलीच्या जन्मानंतर दोनच महिन्यात कामावर परतणारी अनुष्का अगदी तिच्या पूर्वीच्याच शेपमध्ये कशी काय ? जाणून घेऊयात तिचे फिटनेस सिक्रेट... ...
Weight loss journey german man michael mehler loss 159 kg : वजन कमी करण्यासाठी डाएट जीम असे वेगवेगळे घरगुती उपाय केल्यानंतरही फारसा परीणाम दिसून येत नाही. ...