अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Weight loss: This is how you should drink your tea for weight loss वजन कमी करायचं, पित्त कमी करायचं तर आधी चहा बंद करण्याचा सल्ला दिला जातो, तो कितपत कामाचा? ...
Weight Loss Tips : जर वजन कमी करायचं असेल तर रोज बटाटे खा. इतकेच नाही तर तुम्ही 5 दिवस केवळ बटाटे खा, याने तुमचं वजन कमी होईल असाही दावा या रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. ...
Food combination to avoid in rainy season : डायजेस्टिव्ह प्रोब्लेम्स जसं की पोट फुगणं, अपचनाच्या समस्या उद्भवू शकतात. कोणते फूड कॉम्बिनेशन्स पावसाळ्यात नुकसानकारक ठरतात समजून घेऊया. ...