अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Burn More Calories While Cleaning Your House जिमला जाऊन वजनं उचलता, त्यापेक्षा घरात कामं करा असं वडिलधारे तरुण मुलामुलींना रागावले तर आता चिडू नका.. ...
How much daily walk is necessary to lose 7 to 8 kg : महिन्याभरात ७ ते ८ किलोंपेक्षा जास्त वजन कमी करायचं असेल तर किती चालायला हवं, काय खायंच काय टाळायचं हे समजून घेऊया. ...
Taapsee Pannu Nutritionist Munmun Ganeriwal Share For Habits That Can Help In Reduce Weight : तापसी पन्नू फिटनेस फ्रिक तर आहेच, पण डाएट फिटनेसच्या नावाखाली अतिरेक टाळून फिट कसं रहायचं सांगतेय तिची आहारतज्ज्ञ ...