अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
How to Burn Calories : आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की, एका दिवसात तुम्ही 1 हजार कॅलरी बर्न करू शकता. चला जाणून घेऊ त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. ...
Best time for breakfast : तज्ज्ञांच्यामते सकाळी ७ ते ८ दरम्यान नाश्ता करण्याचा सगळ्यात योग्यवेळ असते. जर या वेळेत नाश्ता करू शकत नसाल तर सकाळी १० च्या आत नाश्ता करा. ...
Easy Weight Loss Tricks : वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात. तर काहीजण दिवसभरातून फक्त एकदाच जेवणात आणि तासनतास जीममध्ये जाऊन व्यायाम करतात. ...