अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
2 Breakfast Mistakes That Can Hinder Weight Loss : वजन कमी करण्यासाठी रोजच्या लाइफस्टाईलमध्ये छोटे - मोठे बदल करत राहायला हवे. यासाठी सर्वातआधी नाश्त्यामध्ये आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करणे महत्वाचे... ...
Top 6 low cost protein foods : शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. जसं की थकवा येणं, कमकुवतपणा येणं. मांसपेशी संकुचित होणं. ...
Home Remedies For Bloating And Indigestion: काही जणांना बाहेरचं हेवी जेवण झालं की लगेच अपचनाचा त्रास होतो. अशा लोकांनी हा एक सोपा उपाय बघून घ्यायलाच पाहिजे... ...
Is White Rice Healthy or Bad for You : भाताचा ग्लासेमिक इंडेक्स हा उच्च असतो ज्यामुळे ब्लड शुगर वाढू शकते. तांदळातील फायटेट्स आणि प्युरीन शरीराला नुकसान पोहोचवतात. ...