लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
शुगर आणि वजन दोन्ही राहील कंट्रोलमध्ये! काहीही खाताना- पिताना फक्त 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा.... - Marathi News | 5 Rules to control sugar and weight, How to control weight and blood sugar level | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :शुगर आणि वजन दोन्ही राहील कंट्रोलमध्ये! काहीही खाताना- पिताना फक्त 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा....

...

चपाती की भात-वजन घटवण्यासाठी काय कमी खायचं? पाहा पोटभर खाऊन स्लिम राहण्याचं सिक्रेट - Marathi News | Chapati Or Rice Which Food Is Best For Weight Loss : Roti or Rice What To eat For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चपाती की भात-वजन घटवण्यासाठी काय कमी खायचं? पाहा पोटभर खाऊन स्लिम राहण्याचं सिक्रेट

Chapati Or Rice Which Food Is Best For Weight Loss : आठवड्याभरात चार दिवस चपाती, भाकरी आणि २ दिवस भात खायला हवा. ...

बारीक व्हायचंय पण खाण्यावर कंट्रोल नाही? रोज १ लाडू खा, वजन कमी होईल-हाडं होतील बळकट - Marathi News | Protein Laddu for Weight Loss : How to Make Healthy Protine Ladoo For weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बारीक व्हायचंय पण खाण्यावर कंट्रोल नाही? रोज १ लाडू खा, वजन कमी होईल-हाडं होतील बळकट

Protein Laddu for Weight Loss : रोजच्या नाश्त्याला  एक लाडू खाऊन तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. ...

कोण म्हणतं पोट सुटलं की कमी होत नाही? स्वयंपाकघरातला १ पदार्थ खा-झरझर घटेल चरबी - Marathi News | Belly Fat Loss Tips : How to loss belly fat using garlic how to use garlic to burn belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं पोट सुटलं की कमी होत नाही? स्वयंपाकघरातला १ पदार्थ खा-झरझर घटेल चरबी

Belly Fat Loss Tips (Belly fat kase kami karave) : आहारात बदल करून तुम्ही सुटलेलं पोट लवकर कमी करू शकता. जेणेकरून पोटाची चरबी थुलथलीत दिसणार नाही आणि पोट आत जाईल. (How to Use Raw Garlic to Lose Weight) ...

ओटी पोटाचा घेर जास्त वाढलाय? उभ्या उभ्या १ योगासन करा-१५ दिवसांत सुटलेलं पोट होईल सपाट - Marathi News | Yoga Asanas That Help Reduce Belly Fat : Padahastasana Benefits for Belly Fat Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओटी पोटाचा घेर जास्त वाढलाय? उभ्या उभ्या १ योगासन करा-१५ दिवसांत सुटलेलं पोट होईल सपाट

Yoga Asanas That Help Reduce Belly Fat : अनेकांना बारीक मेंटेन दिसण्याची इच्छा असते पण वेळेअभावी व्यायामाला पुरेसा वेळ देता येत नाही. ...

८ तास नोकरी-२ तास प्रवास-व्यायाम कधी करणार? फक्त २० मिनिटं करा शतपावली, बघा वजनाची जादू - Marathi News | 5 benefits of walking after eating | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :८ तास नोकरी-२ तास प्रवास-व्यायाम कधी करणार? फक्त २० मिनिटं करा शतपावली, बघा वजनाची जादू

5 benefits of walking after eating : वजन कमी करायचं असेल तर, जेवल्यानंतर फक्त २० मिनिटं चाला, आरोग्यासाठी उत्तम ...

काय खाल्ल्याने वजन पटकन कमी होतं? सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सांगितला एकदम सोपा आहार - Marathi News | Sadhguru Jaggi Vasudev Diet Plan he Eats Ground Nut And Banana In Breakfast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काय खाल्ल्याने वजन पटकन कमी होतं? सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सांगितला एकदम सोपा आहार

Sadhguru Jaggi Vasudev Diet Plan : सद्गुरू जग्गी वासुदेव फिट राहण्यासाठी एकदम साधा- सोपा आहार घेतात. त्यांच्यामते आपण जे काही खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. ...

लोकं वजनावरून हिणवतात? निराश होऊ नका, रात्री झोपण्यापूर्वी खा ५ पदार्थ, वजन होईल कमी-दिसाल सुडौल - Marathi News | Best bedtime foods for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लोकं वजनावरून हिणवतात? निराश होऊ नका, रात्री झोपण्यापूर्वी खा ५ पदार्थ, वजन होईल कमी-दिसाल सुडौल

Best bedtime foods for weight loss : वाढत्या वजनामुळे चिंतीत असाल तर, टेन्शन सोडा, फक्त डिनरमध्ये आवर्जून खा 'या' ५ गोष्टी.. ...