lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > ओटी पोटाचा घेर जास्त वाढलाय? उभ्या उभ्या १ योगासन करा-१५ दिवसांत सुटलेलं पोट होईल सपाट

ओटी पोटाचा घेर जास्त वाढलाय? उभ्या उभ्या १ योगासन करा-१५ दिवसांत सुटलेलं पोट होईल सपाट

Yoga Asanas That Help Reduce Belly Fat : अनेकांना बारीक मेंटेन दिसण्याची इच्छा असते पण वेळेअभावी व्यायामाला पुरेसा वेळ देता येत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 12:48 PM2023-11-14T12:48:20+5:302023-11-14T12:56:16+5:30

Yoga Asanas That Help Reduce Belly Fat : अनेकांना बारीक मेंटेन दिसण्याची इच्छा असते पण वेळेअभावी व्यायामाला पुरेसा वेळ देता येत नाही.

Yoga Asanas That Help Reduce Belly Fat : Padahastasana Benefits for Belly Fat Loss | ओटी पोटाचा घेर जास्त वाढलाय? उभ्या उभ्या १ योगासन करा-१५ दिवसांत सुटलेलं पोट होईल सपाट

ओटी पोटाचा घेर जास्त वाढलाय? उभ्या उभ्या १ योगासन करा-१५ दिवसांत सुटलेलं पोट होईल सपाट

शरीराचं वाढतं वजन कमी (Weight Loss Tips) करण्यासाठी डाएट व्यतिरिक्त काही सोपे व्यायामही फायदेशीर ठरू शकतात. (Yoga Asanas That Help Reduce Belly Fat) ज्यामुळे वजन वेगाने कमी होण्यास मदत होते. ही योगासनं केल्याने सुटलेलं' पोट कमी होण्यास मदत होते. (Belly Fat Loss Tips) अनेकांना बारीक मेंटेन दिसण्याची इच्छा असते पण वेळेअभावी व्यायामाला पुरेसा वेळ देता येत नाही. (Belly Fat Loss Tips at Home)

अशावेळी घरच्याघरी सोपी योगासनं करून तुम्ही स्वत:ला फिट मेंटेन ठेवू शकतात. (Belly Fat Kami Karayche Upay) या आसनाचे नाव पद आणि हस्त या दोन शब्दांनी मिळून तयार झाले आहे. (Natural Home Remedies To Reduce Belly Fat) पद म्हणदे पाय आणि हस्त याचा अर्थ हात असा होतो. पादहस्तासन करताना पुढच्या बाजूने खाली वाकावे लागते आणि  हातांच्या बोटांनी  पायांच्या बोटांना स्पर्श करावा लागतो. (How to Reduce Lower Body Fat)

पादहस्तान करण्याची योग्य पद्धत कोणती?

सगळ्यात आधी योगा मॅट पसरवून घ्या. नंतर दोन्ही हात खाली करा आणि नजरही खाली ठेवा.  नंतर दीर्घश्वास घेत दोन्ही हात खालच्या बाजूने ठेवा. दोन्ही बाजू वर नेत श्वास सोडा नंतर कंबरेत खाली वाकून श्वास घ्या. कमीत कमी ३० सेकंदात या स्थितीत राहा. हळूहळू तुम्ही १ मिनिटापर्यंत या स्थितीत राहू शकता. 

पादहस्तासन करण्याचे फायदे

१) हे आसन केल्याने पोटाच्या मांसपेशी निरोगी राहतात. स्नायू चांगले राहतात. पोटाशी संबंधित सर्व आजार दूर होण्यास मदत होते. यामुळे लठ्ठपणा आणि गॅसचा त्रास दूर होतो.  शरीर लवचीक राहण्यास मदत होते. शरीरात ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. 

काय खाल्ल्याने वजन पटकन कमी होतं? सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सांगितला एकदम सोपा आहार

२) हे आसन  मोतियाबिंदू, सायटिका आणि कंबरेच्या वेदना असलेल्यांनी करू नये.  ताण तणाव कमी करण्यासाठी पादहस्तासन फायदेशीर ठरते.

३) ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. थकवा जास्त प्रमाणात जाणवत नाही आणि मन शांत राहण्यास मदत होते. ज्या महिलांना केस गळण्याची समस्या असते किंवा ज्यांचे केस वेळेआधीच पांढरे होतात. त्यांच्यासाठी हे आसन उत्तम ठरते.  

वाढलेली शुगर पटकन कमी करायचीये? कधी, किती अन् काय खावे याचा सोपा नियम-निरोगी राहाल

४) हे योगानस केल्यानं मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होते. ताण-तणाव कमी करण्यासाठी पादहस्तासन फायदेशीर ठरते.  यामुळे तणाव कमी होतो. हे आसन केल्याने डायजेशन सुधारण्यास मदत होते. 

Web Title: Yoga Asanas That Help Reduce Belly Fat : Padahastasana Benefits for Belly Fat Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.