लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
अनुष्का शर्माने का सोडले गोड पदार्थ, दूध आणि गहू? ती सांगते, त्यानं नेमकं काय बदललं.. - Marathi News | Bollywood celebrate Anushka Sharma reveal her fitness and diet secret how to maintained weight 37 year avoiding 3 things | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अनुष्का शर्माने का सोडले गोड पदार्थ, दूध आणि गहू? ती सांगते, त्यानं नेमकं काय बदललं..

Anushka Sharma fitness secret: Anushka Sharma diet plan: Anushka Sharma weight loss tips: अनेक मुलाखतीत तिने सांगितले आहे की, फिट राहण्यासाठी ती काय खाते आणि काय टाळते ...

प्रत्येक महिलेने रोज खायलाच पाहिजेत 'हे' पदार्थ, चाळिशीनंतरही राहाल तरुण, निरोगी- दिसाल सुंदर - Marathi News | how to improve Beauty Hormone-Estrogen level in body, superfood for every woman, 7 foods that helps to maintain health, beauty and fitness of woman | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :प्रत्येक महिलेने रोज खायलाच पाहिजेत 'हे' पदार्थ, चाळिशीनंतरही राहाल तरुण, निरोगी- दिसाल सुंदर

...

स्ट्रेस की जास्त खाणं...पोटाचा आकारच सांगतो चरबी वाढण्याचं कारण, करा हे योग्य उपाय! - Marathi News | Belly Fat : You can find out the reason for belly fat by its shape | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्ट्रेस की जास्त खाणं...पोटाचा आकारच सांगतो चरबी वाढण्याचं कारण, करा हे योग्य उपाय!

Belly Fat Causes : आज आम्ही तुम्हाला पोटावर चरबी वाढण्याची किंवा पोट बाहेर येण्याची इतरही काही कारणं सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही योग्य ते उपाय करू शकाल. ...

जीममध्ये तासंतास व्यायाम करणं अभिनेत्रीला पडलं महागात, वेटलॉसही ठरला जीवघेणा प्रकार.. - Marathi News | content creator Bollywood actress kusha Kapila reveals weight loss journey suffered from stomach TB contains 800 calories in food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जीममध्ये तासंतास व्यायाम करणं अभिनेत्रीला पडलं महागात, वेटलॉसही ठरला जीवघेणा प्रकार..

Kusha Kapila weight loss journey: Kusha Kapila stomach TB: Kusha Kapila health transformation: Bollywood actress weight loss 2025 : अत्यंत कमी कॅलरीज, पुरेसा आहार न घेतल्याने वजन तर कमी झाले पण त्याचा परिणाम स्नायूंवर झाला, ज्यामुळे शरीर कमकुवत झाले. ...

एक असं नॅचरल ड्रिंक जे पोटावरील चरबी झटक्यात करेल कमी, वाचा कसं आणि कधी प्यावं! - Marathi News | Herb ginger infused water can reduce belly and overall body fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एक असं नॅचरल ड्रिंक जे पोटावरील चरबी झटक्यात करेल कमी, वाचा कसं आणि कधी प्यावं!

Belly Fat : तुम्ही सुद्धा वाढलेल्या चरबीमुळे चिंतेत असाल आणि सोपा उपाय शोधत असाल तर आम्ही तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहोत. ...

साइड बेली फॅटमुळे बेढब दिसता? दिसणंच नाही तर तब्येतीसाठीही अत्यंत घातक, पाहा चरबी वाढण्याचे कारण - Marathi News | Does side belly fat make you look ugly? it is dangerous for your health, see how | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साइड बेली फॅटमुळे बेढब दिसता? दिसणंच नाही तर तब्येतीसाठीही अत्यंत घातक, पाहा चरबी वाढण्याचे कारण

Does side belly fat make you look ugly? it is dangerous for your health, see how : कंबरेच्या बाजूला चरबी वाढली असेल तर जाणून घ्या त्याचे कारण. पाय बारीक आणि पोट बाहेर असे का होते. ...

रात्री उशीरा जेवताय म्हणून वाढतंय वजन! पाहा, रात्री लवकर जेवल्यास वजन ‘कसं’ कमी होतं.. - Marathi News | How having early dinner helps in weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री उशीरा जेवताय म्हणून वाढतंय वजन! पाहा, रात्री लवकर जेवल्यास वजन ‘कसं’ कमी होतं..

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लोक एक्सरसाईज करतात आणि डाएट फॉलो करतात. तसेच रोज जेवणाची एकच वेळ फिक्स करण्याचा सल्ला दिला जातो. ...

मोठ्या मेहनतीनं कमी केलेलं वजन पुन्हा वेगानं का वाढू लागतं? रिसर्चमधून कारणाचा खुलासा... - Marathi News | Why you gain weight speedily after the weight loss scientists tells real reason | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोठ्या मेहनतीनं कमी केलेलं वजन पुन्हा वेगानं का वाढू लागतं? रिसर्चमधून कारणाचा खुलासा...

Weight Loss : बरेच लोक खूप नको नको त्या गोष्टी करून वजन कमी करतात, पण एक महिन्यांनंतर पुन्हा त्यांचं वजन वाढू लागतं. आता संशोधकांनी याचं मोठं कारण शोधून काढलं आहे. ...