लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
जाॅगिंग ट्रॅकवर व्यायाम करताना रोज ग्लासभर ज्यूस पिता? रंगबिरंगी ज्यूस पिण्याचा रतिब लावाल तर जीवाला धोका - Marathi News | Drink a glass of juice every day while exercising on the jogging track? Drinking juice everyday good for health? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जाॅगिंग ट्रॅकवर व्यायाम करताना रोज ग्लासभर ज्यूस पिता? रंगबिरंगी ज्यूस पिण्याचा रतिब लावाल तर जीवाला धोका

ज्यूस पिणं वाईट नाही, पण रोज आणि वाट्टेल त्या फळं-भाज्यांचे ज्यूस पिणं घातक ठरू शकते. ...

दररोज केवळ 7 मिनिटे करा या एक्सरसाइज, लगेच कमी होईल वाढलेली चरबी - Marathi News | The 4 Best Exercises for Weight Loss | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दररोज केवळ 7 मिनिटे करा या एक्सरसाइज, लगेच कमी होईल वाढलेली चरबी

आम्ही लोकांना अशा एक्सरसाइज सांगणार आहोत ज्यासाठी केवळ 7 मिनिटे लागतील आणि तुमचं वजनही कमी होईल.  ...

पोट-कंबर इतके सुटले की बेढब दिसता? ५ गोल्डन रुल्स, व्यायाम-डाएट न करताही व्हा बारीक - Marathi News | Five Golden Rules to lose Bell Fat : How to Lose Belly Fat Quickly Without Exercise | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट-कंबर इतके सुटले की बेढब दिसता? ५ गोल्डन रुल्स, व्यायाम-डाएट न करताही व्हा बारीक

Five Golden Rules to lose Bell Fat (Pot kami karnyache upay in marathi) : पोटाची चरबी लवकर कमी करण्यासाठी तुम्ही ५ गोष्टी लक्षात ठेवल्या तर वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होईल. ...

वजन कमी करण्याचा सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे झोप, कसा ते वाचा! - Marathi News | Weight Loss Tips : Sleep help for weight loss know how you control your weight | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वजन कमी करण्याचा सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे झोप, कसा ते वाचा!

Weight Loss Tips : जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, तुम्ही झोपूनही वजन कमी करू शकता तर? यावर कुणालाही सहजपणे प्रश्न पडेल की, असं कसं? ...

गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन घटतं? तज्ज्ञ सांगतात पोटभर खाऊन वेट कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं - Marathi News | Weight Loss Tips : Does Drinking Hot Water After Meals Helps in Weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन घटतं? तज्ज्ञ सांगतात पोटभर खाऊन वेट कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं

Weight Loss Tips : जेवल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने डायजेशन चांगले होते याशिवाय मेटाबॉलिझ्म सुद्धा वाढतो यात काहीही शंका नाही. ...

न्यू इअर पार्टीमध्ये दिसायचंय सुंदर-सुडौल? मग आजपासूनच फॉलो करा ४ वेट लॉस रुल्स, काही दिवसात दिसेल फरक - Marathi News | How to lose weight before New Year's Eve | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :न्यू इअर पार्टीमध्ये दिसायचंय सुंदर-सुडौल? मग आजपासूनच फॉलो करा ४ वेट लॉस रुल्स, काही दिवसात दिसेल फरक

How to lose weight before New Year's Eve : व्यायाम-डाएटसाठी वेळ मिळत नसेल तर, लाईफस्टाईलमध्ये करा ४ सोपे बदल, फॅट्स होतील झरझर कमी.. ...

पोट सुटलंय-वॉक करूनही वजन कमी होत नाही? घरी ५ मिनिटं हे व्यायाम करा, झरझर घटेल चरबी - Marathi News | Best Exercises to Lose Belly Fat : Effective Tips to Lose Belly Fat Top Exercises for Belly Fat | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पोट सुटलंय-वॉक करूनही वजन कमी होत नाही? घरी ५ मिनिटं हे व्यायाम करा, झरझर घटेल चरबी

Best Exercises to Lose Belly Fat : वॉल सिट व्यायाम केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. ...

हिवाळ्यात वजन काही केल्या कमी होत नाही? रोज खा चविष्ट-हेल्दी ७ पदार्थ, वजन होईल कमी-आरोग्य सुधारेल - Marathi News | Eat these 7 winter foods for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात वजन काही केल्या कमी होत नाही? रोज खा चविष्ट-हेल्दी ७ पदार्थ, वजन होईल कमी-आरोग्य सुधारेल

Eat these 7 winter foods for weight loss : थंडीत व्यायाम करायला कंटाळा येत असेल तर, नियमित ७ पदार्थ खाऊन वजन कमी करा.. ...