पोट सुटलंय-वॉक करूनही वजन कमी होत नाही? घरी ५ मिनिटं हे व्यायाम करा, झरझर घटेल चरबी

Published:November 23, 2023 04:28 PM2023-11-23T16:28:55+5:302023-11-24T09:39:13+5:30

Best Exercises to Lose Belly Fat : वॉल सिट व्यायाम केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

पोट सुटलंय-वॉक करूनही वजन कमी होत नाही? घरी ५ मिनिटं हे व्यायाम करा, झरझर घटेल चरबी

वजन (Weight loss) कमी करण्यासाठी अनेकजण सकाळी चालायला जातात किंवा ट्रेडमीलवर चालतात जेणेकरून त्यांना परफेक्ट बॉडी शेप मिळेल.(Fitnes Tips) पण काही जणांकडे खरंच वेळेची कमतरता असते. त्यामुळे ते जिम किंवा योगाला जाऊ शकत नाहीत. अशावेळी घरच्याघरी फक्त ५ ते ७ मिनिटं व्यायाम करून तुम्ही वजन कमी करू शकता. (Effective Tips to Lose Belly Fat)

पोट सुटलंय-वॉक करूनही वजन कमी होत नाही? घरी ५ मिनिटं हे व्यायाम करा, झरझर घटेल चरबी

१) घरच्याघरी वजन कमी करण्यासाठी फक्त ७ मिनिटं घरातील शिड्यांवर चढ उतर करा. यामुळे तुमचे बॉडी फॅट वेगाने कमी होईल आणि ओटी पोटाचे फॅट कमी होण्यासही मदत होते. याशिवाय तुमचा स्टॅमिना वाढेल. (Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life)

पोट सुटलंय-वॉक करूनही वजन कमी होत नाही? घरी ५ मिनिटं हे व्यायाम करा, झरझर घटेल चरबी

२) एब्स क्रंचेच करून तुम्ही वजन कमी करू शकता. यासाठी सगळ्यात आधी जमिनीवर पडा नंतर गुडघे वाकवून घ्या आणि चेहरा गुडघ्यांपर्यंत न्या.जवळपास २० वेळा हा व्यायाम करा यामुळे वजन वेगाने कमी होण्यास मदत होईल.

पोट सुटलंय-वॉक करूनही वजन कमी होत नाही? घरी ५ मिनिटं हे व्यायाम करा, झरझर घटेल चरबी

३) स्वाक्ट हा पायांसाठी अत्यंत सोपा व्यायाम आहे. हा व्यायाम केल्याने मांड्यांचे आणि पायांचे स्नायू मजबूत होतात. ज्यामुळे वजनही कमी करण्यास मदत होते.

पोट सुटलंय-वॉक करूनही वजन कमी होत नाही? घरी ५ मिनिटं हे व्यायाम करा, झरझर घटेल चरबी

४) वॉल सिट व्यायाम केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही ३० सेकेंद या स्थिती राहून होल्ड करा. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

पोट सुटलंय-वॉक करूनही वजन कमी होत नाही? घरी ५ मिनिटं हे व्यायाम करा, झरझर घटेल चरबी

५) पुशअप्स हा एक सोपा व्यायाम आहे. पुशअप्स केल्याने पाठ आणि हाडं चांगली राहण्यास मदत होते.

पोट सुटलंय-वॉक करूनही वजन कमी होत नाही? घरी ५ मिनिटं हे व्यायाम करा, झरझर घटेल चरबी

६) वजन कमी करण्यासाठी तुम्ही दोरी उड्या, जंपिंग जॅक, शोल्डर टॅप हे व्यायाम करू शकता