लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
वजन कमी पण पोटाची चरबी वाढली? सकाळी 'हे' पिवळं पाणी प्या; वजन घटेल-चेहऱ्यावर येईल ग्लो - Marathi News | Methi Water Benefits : 5 Benefits of Drinking Fenugreek Seeds Water Daily in Winter : | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी पण पोटाची चरबी वाढली? सकाळी 'हे' पिवळं पाणी प्या; वजन घटेल-चेहऱ्यावर येईल ग्लो

Methi Water Benefits (Methiche Pani pinyache Fayde) :. मेथीचे पाणी प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात आणि आरोग्याशी संबंधित समस्याही उद्भवत नाहीत. ...

थोडं काम केलं की लगेच थकवा जाणवतो? रक्त वाढवणारे ७ पदार्थ खा, भरपूर ताकद येईल-फिट राहाल - Marathi News | How to Increase Hemoglobin Levels Quickly : Top Hemoglobin Foods That Can Increase Your Hemoglobin Naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थोडं काम केलं की लगेच थकवा जाणवतो? रक्त वाढवणारे ७ पदार्थ खा, भरपूर ताकद येईल-फिट राहाल

How to Increase Hemoglobin Levels Quickly : भोपळ्याच्या बीयांमध्ये  मिनरल्स फॉस्फरेस, मॅग्नेशियम, मँगनीज आणि कॉपरबरोबरच जिंक आणि आयर्नही असते. यामुळे हिमोग्लोबिन लेव्हल सुधारण्यास मदत होते.   ...

काहीकेल्या वजन कमीच होत नाही? न चुकता करा १ सोपी गोष्ट, वाढलेलं वजन होईल कमी - Marathi News | Easy Weight loss tips : Don't know what to do to lose weight? Do 1 thing without fail, the gained weight will be reduced... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काहीकेल्या वजन कमीच होत नाही? न चुकता करा १ सोपी गोष्ट, वाढलेलं वजन होईल कमी

Easy Weight loss tips : वजन कमी करण्यासाठी खूप उपाय करण्यापेक्षा एकच पण नेमका उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. ...

सायंकाळी पोटभर खा ५ पदार्थ, रात्री न जेवताही मग होईल वजन झटपट कमी - Marathi News | 5 Delicious, Easy Snacks That Will Help You Lose Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सायंकाळी पोटभर खा ५ पदार्थ, रात्री न जेवताही मग होईल वजन झटपट कमी

5 Delicious, Easy Snacks That Will Help You Lose Weight : वजन वाढण्याच्या भीतीने रात्रीचं जेवणच बंद? मग सायंकाळीच खा ५ पदार्थ, वजन वाढणार नाही ...

सूर्यफुलाचं तेल वापरलं तर वाढलेलं वजन सरसर कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, तेलाचा इफेक्ट - Marathi News | Expert Explains The Impact Of Oil On Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सूर्यफुलाचं तेल वापरलं तर वाढलेलं वजन सरसर कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, तेलाचा इफेक्ट

Expert Explains The Impact Of Oil On Weight Loss : वजन कमी करणं, बॅड कोलेस्टेरॉल कमी करणं यासाठी सूर्यफुलाचं तेल खाणं किती योग्य? ...

ओटी पोट सुटलंय? सकाळी गरम पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या; पोट आत जाईल-स्लिम दिसाल - Marathi News | Morning Drink for Belly Fat at Home : Healthy Morning Drink To Lose Belly Fat Qucikly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओटी पोट सुटलंय? सकाळी गरम पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या; पोट आत जाईल-स्लिम दिसाल

Morning Drink for Belly Fat at Home (Pot Kami Karnyasathi drink) : मेथी आणि बडीशेपेच्या बीया पचनासाठी चांगल्या असतात. पाण्यात भिजवल्यानंतर याचा कडूपणा निघून जातो. ...

रोज सकाळी चालता पण पोट, मांड्या कमीच होत नाही? आधी ५ चुका टाळा-लवकर बारीक व्हाल - Marathi News | Walking Mistakes To Avoid : 5 Common Walking Mistakes to Avoid For Fast Weight Loss by Experts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज सकाळी चालता पण पोट, मांड्या कमीच होत नाही? आधी ५ चुका टाळा-लवकर बारीक व्हाल

Walking Mistakes To Avoid (Vajan Kami Karnyasathi kiti vel chalave) : वॉर्मअप केल्याशिवाय चालायला जाणं फार चुकीचे आहे. ही एक मोठी चूक आहे. ...

मुठभर चण्यात २ पदार्थ घालून केलेला १ लाडू रोज खा, हाडं बळकट-गुडघे दुखणार नाही - Marathi News | Benefits Of Roasted Chana With Safed Musli : 5 Proven Health Benefits of Roasted Chana laddu | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुठभर चण्यात २ पदार्थ घालून केलेला १ लाडू रोज खा, हाडं बळकट-गुडघे दुखणार नाही

Benefits Of Roasted Chana With Safed Musli : हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठीही रोजच्या आहारात चण्यांचा समावेश करावा. ...