लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
वजन कमी करणं झालं गोड, फक्त गुळात एक सुकामेवा शिजवून खा, झरझर घटेल वजन - Marathi News | Low-fat Makhana Kheer for those on a diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करणं झालं गोड, फक्त गुळात एक सुकामेवा शिजवून खा, झरझर घटेल वजन

Low-fat Makhana Kheer for those on a diet : व्यायाम-डाएट फॉलो करूनही वजन कमी होत नसेल तर, एकदा गुळात एक सुकामेवा शिजवून खा... ...

वजन कमी करताना चहा पिणं किती योग्य? चहा पिऊनही वजन कमी होऊ शकते? तज्ज्ञ सांगतात - Marathi News | This is how you should drink your tea for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करताना चहा पिणं किती योग्य? चहा पिऊनही वजन कमी होऊ शकते? तज्ज्ञ सांगतात

This is how you should drink your tea for weight loss : वजन कमी करायचंय मग चहा कशाला सोडताय? पाहा वेट लॉस दरम्यान, चहा कधी आणि केव्हा प्यावा?.. ...

कंबर जाडजूड-पोटही सुटलंय? घरीच रोज करा फक्त १ सोपं योगासन, कमनीय होईल फिगर - Marathi News | How to do Triangle Pose For Weight Loss : How to Do Trikonasana in Yoga | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंबर जाडजूड-पोटही सुटलंय? घरीच रोज करा फक्त १ सोपं योगासन, कमनीय होईल फिगर

How to do Triangle Pose For Weight Loss : त्रिकोणासन नियमित केल्यास कंबरेच्या वेदनांपासून आराम मिळतो. यामुळे शरीर लवचीक बनते. याशिवाय कंबरदुखीच्या वेदनाही जाणवत  नाहीत. ...

एकाच दिवसात किती बदाम खावे? भिजवून खावे की न भिजवता? पाहा योग्य पद्धत-तरच होईल फायदा - Marathi News | How Many Almonds To Eat Per Day : Ayurveda expert on how many almonds eat daily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एकाच दिवसात किती बदाम खावे? भिजवून खावे की न भिजवता? पाहा योग्य पद्धत-तरच होईल फायदा

How Many Almonds To Eat Per Day : एका दिवसाला जास्त बदाम खाल्ले तर तब्येतीवर परिणामही होऊ शकतो. ...

काय सांगता, चिकू खाल्ल्याने खरंच वजन कमी होते? ४ भन्नाट फायदे, दिवसभरात कधीही खा चिकू - Marathi News | Is Chiku Good For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काय सांगता, चिकू खाल्ल्याने खरंच वजन कमी होते? ४ भन्नाट फायदे, दिवसभरात कधीही खा चिकू

Is Chiku Good For Weight Loss : वजनच नाही, तर चिकू खाल्ल्याने सर्दी-खोकला, शिवाय पोटाचे विकारही दूर होतात.. ...

फोटो काढताना पोट आत खेचाल तर फुप्फुसं होतील खराब, त्याऐवजी करा हे काम - Marathi News | Lungs and stomach will damage if you pull stomach inside to look slim | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :फोटो काढताना पोट आत खेचाल तर फुप्फुसं होतील खराब, त्याऐवजी करा हे काम

असं केल्याने फुप्फुसं आणि आतड्या खराब होऊ शकतात. फोटो काढताना असं काही करण्याऐवजी तुम्ही वेगळे उपाय करू शकता. ...

पोटावरची चरबी वाढली-डाएट जमतच नाही? नाश्त्याला खा 'हे' ५ लो कॅलरी पदार्थ, पोट होईल कमी - Marathi News | Simple Healthy Breakfast Ideas For Weight Loss : Top 5 Indian Breakfast For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावरची चरबी वाढली-डाएट जमतच नाही? नाश्त्याला खा 'हे' ५ लो कॅलरी पदार्थ, पोट होईल कमी

Simple Breakfast Ideas For Weight Loss (Vajan Kami Karnyasathi Nashtyala Kay Khave) : नाश्ता करणं हे हेल्दी लाईफस्टाईलचे साईन असून वेळेवर नाश्ता केल्याने डायबिटीस, हार्ट डिसिजसारख्या आजारांपासून बचाव होतो.   ...

जंकफूड- तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच खा 'हे' ५ पदार्थ, अपचन- ॲसिडीटी होणार नाही - Marathi News | What to eat after eating junk food and spicy food to avoid acidity and indigestion | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जंकफूड- तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच खा 'हे' ५ पदार्थ, अपचन- ॲसिडीटी होणार नाही