जंकफूड- तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच खा 'हे' ५ पदार्थ, अपचन- ॲसिडीटी होणार नाही

Published:January 4, 2024 04:36 PM2024-01-04T16:36:00+5:302024-01-04T16:55:12+5:30

जंकफूड- तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच खा 'हे' ५ पदार्थ, अपचन- ॲसिडीटी होणार नाही

कितीही टाळलं तरी जंकफूड खाण्याचा, तेलकट- मसालेदार पदार्थ खाण्याचा मोह होतोच. असे पदार्थ खाल्ले की मग बऱ्याच जणांना ॲसिडीटी- अपचनाचा त्रास होतो.

जंकफूड- तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच खा 'हे' ५ पदार्थ, अपचन- ॲसिडीटी होणार नाही

असा त्रास होऊ नये म्हणून जंकफूड किंवा इतर तेलकट- तुपकट मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर नेमके कोणते पदार्थ खावेत, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी sakshilalwani_nutritionist या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. ते पदार्थ नेमके कोणते आणि ते कोणत्या पदार्थांनंतर खावेत, ते पाहा...

जंकफूड- तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच खा 'हे' ५ पदार्थ, अपचन- ॲसिडीटी होणार नाही

डेझर्ट खाणं झालं असेल तर त्यानंतर भरपूर पाणी प्या.

जंकफूड- तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच खा 'हे' ५ पदार्थ, अपचन- ॲसिडीटी होणार नाही

मसालेदार पदार्थांचं खाणं झालं असेल तर त्यानंतर पेर किंवा संत्री- मोसंबी खा.

जंकफूड- तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच खा 'हे' ५ पदार्थ, अपचन- ॲसिडीटी होणार नाही

इंस्टंट नूडल्स खाल्त्यानंतर एक सफरचंद खा.

जंकफूड- तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच खा 'हे' ५ पदार्थ, अपचन- ॲसिडीटी होणार नाही

तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर सेलेरी ज्यूस म्हणजेच अजमोदचा रस प्यावा.

जंकफूड- तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच खा 'हे' ५ पदार्थ, अपचन- ॲसिडीटी होणार नाही

बार्बेक्यू फूड खाल्लं असेल तर त्यानंतर एक केळ आवर्जून खा.

जंकफूड- तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच खा 'हे' ५ पदार्थ, अपचन- ॲसिडीटी होणार नाही

वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स, कुरकुरे असे क्रॅकर्स फूड खाल्ल्यानंतर ओट्स खा..

जंकफूड- तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच खा 'हे' ५ पदार्थ, अपचन- ॲसिडीटी होणार नाही

हे पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्ही खाल्लेल्या जंकफूडमधील किंवा तेलकट- तुपकट पदार्थांमधील अतिरिक्त शुगर शरीराबाहेर पडण्यास मदत होते.

जंकफूड- तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच खा 'हे' ५ पदार्थ, अपचन- ॲसिडीटी होणार नाही

या फळांमधले ॲण्टीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स पचनासाठी चांगले असलेले गुड बॅक्टेरिया आतड्यांमध्ये तयार करतात. त्यामुळे अपचन, ॲसिडीटी असा त्रास होत नाही.