अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
5 Type Of Protein Rich Seeds In Your Diet Gain : आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल यांच्यामते प्रोटीन्स, अमिनो एसिड्स, फायबर्स, व्हिटामीन्स, मिनरल्सचा उत्तम स्त्रोत आहे ...
Use of Coriander Seeds For Weight Loss: वजन वाढण्याची सतत चिंता करत असाल तर ती चिंता आता सोडा... कारण धणे जर योग्य पद्धतीने खाल्ले तर तुमचं वजन नेहमीच आटोक्यात राहील. (Home remedies for improving digestion and metabolism) ...
Proteins And Fibre Rich Chana Chat Recipe: चना चाट ही प्रोटिन्स आणि फायबरने एकदम खच्चून भरलेली रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पाहा. लहान मुलांसकट घरातल्या सगळ्यांना नक्की आवडेल... (chana chat recipe for weight loss) ...