अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Health Benefits Of Eating Ragi, Jowar And Wheat Roti: आरोग्यासाठी नेमकी कोणती पोळी किंवा भाकरी खाणं अधिक चांगलं असतं, हा प्रश्न तुम्हालाही नेहमीच पडत असेल तर बघा याविषयीची माहिती....(which roti is useful for weight loss?) ...
What Is The 30-30-30 Formula For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी सध्या अनेक जण '३०- ३०- ३०' हा नवा फॉर्म्युला वापरून पाहात आहेत. बघा यामध्ये नेमकं काय करायचं असतं... (Important tips for weight loss) ...