शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : पोट मांड्या सुटल्या-फिगर जाड दिसते? रोज लो कॅलरी ५ पदार्थ खा, झरझर वजन कमी होईल

सखी : उन्हामुळे गळून गेल्यासारखं होतं? खा दह्याचे ५ पदार्थ- पोटाला मिळेल थंडावा आणि येईल झटपट तरतरी

सखी : किती आणि कधी पाणी प्यायल्याने पोटावरची चरबी कमी होते? तज्ज्ञ सांगतात, पोट थुलथुलीत असेल तर..

सखी : सुटलेलं पोट पटकन कमी करण्यासाठी ५ व्यायाम, वजनही होईल कमी आणि पोटावरची चरबी गायब

सखी : कमी वेळात बारीक व्हायचं? न चुकता '४' प्रकारचे पदार्थ नाश्त्याला खा; ढेरी घटेल - दिसाल फिट सुडौल

सखी : वजन कमी करायचंय? मग नाश्त्याला यापैकी कोणताही १ पदार्थ खा, सुटलेलं पोट होईल एकदम फ्लॅट...

आरोग्य : Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

सखी : सकाळी कोमट पाण्यात मिसळून २ गोष्टी प्या, वजन घटेल भरभर- पोटही होईल सपाट

सखी : उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी खास ५ टिप्स, पोट- कंबरेवर लटकणारी चरबी पटापट उतरेल

सखी : उन्हात न जाता व्हिटामीन डी कसं मिळणार? रोज ५ पदार्थ खा, हाडांना येईल भरपूर ताकद