लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
विराट कोहलीला आवडणारं ‘सुपरफूड सॅलेड’ करा फक्त १० मिनिटांत, विराटसारखा फिटनेस हवा तर.. - Marathi News | Virat Kohli's favourite superfood salad recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विराट कोहलीला आवडणारं ‘सुपरफूड सॅलेड’ करा फक्त १० मिनिटांत, विराटसारखा फिटनेस हवा तर..

Virat Kohli's favourite superfood salad recipe : उन्हाळ्यात एनर्जेटिक आणि फ्रेश राहायचं? मग जेवणाआधी विराट फेवरीट सुपरफूड सॅलड खाऊन पाहा.. ...

आंबा खाल्याने वजन, रक्तातील साखर वाढते? जाणून घ्या नेमकं खरं काय - Marathi News | health tips mango increase weight and blood suger level or not know about benifits of eating mango  | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आंबा खाल्याने वजन, रक्तातील साखर वाढते? जाणून घ्या नेमकं खरं काय

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. दरम्यान या सीझनमध्ये आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. ...

कॅल्शियमचा सुपरडोस असणारे ५ चटपटीत पदार्थ, मुलंही आवडीने खातील- हाडं दणकट होतील - Marathi News | 5 food items rich in calcium, calcium rich food, calcium rich food other than milk and dairy product | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कॅल्शियमचा सुपरडोस असणारे ५ चटपटीत पदार्थ, मुलंही आवडीने खातील- हाडं दणकट होतील

...

रात्रीचं जेवण सोडल्यानं खरंच वजन कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, नक्की खरं काय.. उपाशी राहाल पण.. - Marathi News | Does skipping dinner help in losing weight? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्रीचं जेवण सोडल्यानं खरंच वजन कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, नक्की खरं काय.. उपाशी राहाल पण..

Does skipping dinner help in losing weight : वजन कमी करण्याचे अनेक तर्क वितर्क व्हायरल होतात, लोक सल्ले देतात? पण त्या सल्ल्यात किती तथ्य? ...

Water Therapy: दीर्घायुषी व्हायचे असेल तर आजपासूनच 'वॉटर थेरेपी' सुरू करा; वाचा अगणित फायदे! - Marathi News | Water Therapy: If you want to live longer, start 'water therapy' from today; Read on for countless benefits! | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Water Therapy: दीर्घायुषी व्हायचे असेल तर आजपासूनच 'वॉटर थेरेपी' सुरू करा; वाचा अगणित फायदे!

Health Tips: तुम्ही म्हणाल, पाणी कसं प्यायचं हेही तुम्ही शिकवणार का? तर हो! मात्र ही माहिती आरोग्य तज्ज्ञांकडून आलेली आहे व त्यांनी वॉटर थेरेपीचे अनेक फायदे सांगितले आहे. निरोगी आयुष्य जगायचे असेल तर तुम्हीही ही थेरेपी आजपासून फॉलो करा आणि अवघ्या २१ ...

सकाळी व्यायामाला वेळच मिळत नाही? रात्री व्यायाम करा- मिळतील दुप्पट फायदे, वजनही उतरेल  - Marathi News | Amazing Benefits Of Evening Workout, why to do exercise in evening, weight loss workout in evening | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी व्यायामाला वेळच मिळत नाही? रात्री व्यायाम करा- मिळतील दुप्पट फायदे, वजनही उतरेल 

Amazing Benefits Of Evening Workout: कोण म्हणतं फक्त सकाळीच व्यायाम करावा, बघा रात्री व्यायाम केल्याने होणारे फायदे... ...

सकाळी की सायंकाळी? कोणत्या वेळेत चालल्याने वजन होते कमी आणि... - Marathi News | Amazing Benefits Of Evening Walks You Did Not Know Earlier | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी की सायंकाळी? कोणत्या वेळेत चालल्याने वजन होते कमी आणि...

Amazing Benefits Of Evening Walks You Did Not Know Earlier : सायंकाळी चालण्याचे ५ मोठे आरोग्यदायी फायदे; शरीराला मिळतील फायदेच फायदे ...

पोट सुटलंय-कंबर मोठी दिसते? 7 दिवस या पद्धतीने दुधीचे सेवन करा, स्लिम होईल पोट-मेंटेन व्हाल - Marathi News | Bottle Gourd Can Help You Lose Weight : According To Research Bottle Gourd Can Help You Lose Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सुटलंय-कंबर मोठी दिसते? 7 दिवस या पद्धतीने दुधीचे सेवन करा, स्लिम होईल पोट-मेंटेन व्हाल

Bottle Gourd Can Help You Lose Weight : जेवल्यानंतर जड फिल होणं टाळता येतं आणि जास्त खाण्याच्या क्रेव्हिंग्सही टाळता येतात.  ...