अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Summer Special: उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून कोणते अन्नपदार्थ आहारात असावेत, याविषयी बघा आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिलेली ही खास माहिती... (summer special diet tips by rujuta divekar to avoid heat stroke) ...