अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
4 Simple Tips For Weight Control: व्यायाम करूनही वजन काही आटोक्यात येत नसेल तर आता तुमच्या आहारावर लक्ष केंद्रित करा. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा... (what should be the ideal diet for weightloss) ...
Important Tips For Eating Potato: वजन, शुगर वाढेल म्हणून बटाटा खाणं टाळत असाल तर आता डॉक्टरांनी बटाटा खाण्याविषयी दिलेल्या या टिप्स पाहा आणि आवडत असेल तर बिंधास्त बटाटा खा... (how to eat potato to avoid weight gain) ...
Disadvantages Of Suddenly Stopping Sugar Intake Completely: साखर आरोग्यासाठी चांगली नाही. त्यामुळे ती पुर्णपणे बंद करण्याच्या तयारीत असाल तर हे एकदा वाचून घ्या... ...