शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : नागली आणि मुगडाळ धिरडे, पदार्थ सोपा पण वेटलॉससाठी उत्तम; प्रोटीन भरपूर! पाहा 2 रेसिपी

सखी : दंडावरची चरबी कमी करण्यासाठी कतरिना- करिनाची ट्रेनर यास्मिन सांगतेय ३ व्यायाम, ओघळलेले दंड होतील सुंदर

सखी : Garlic For Weight Loss: वजन कमी करताय लसूण खा, 3 पद्धतीने लसूण खाल्ल्यास लवकर होतो फॅट लॉस

सखी : वेटलाॅस करायचाय तर नाश्त्याला बिनधास्त खा पोहे; वजन कमी होण्यासोबतच पोहे खाण्याचे 3 फायदे

सखी : फिट राहण्याचा आणि वजन कमी करण्याचा टेस्टी फाॅर्म्युला हवा तर पनीर खा, कसे ते वाचा

सखी : तुळशीची पानं रोजच चावून चावून खाता? तुळस बहूगुणी असली तरी रोज पानं खाणं घातक कारण..

सखी : Healthy Benefits Of Pizza: पिझ्झा खाण्याचेही होऊ शकतात फायदे, करा फक्त 4 गोष्टी; पिझ्झा खाऊनही जंक फूड खाण्याचा गिल्ट टाळा

सखी : Weight loss Drink: डिटॉक्स, वेटलॉससाठी परफेक्ट ड्रिंक! काकडीची खास स्मूदी.. बघा कशी करायची

सखी : Mindfull Weightloss : सकाळी उठल्या उठल्या करा 5 गोष्टी; वजन कमी होईल झरझर-सुधारेल क्वालिटी ऑफ लाइफ

सखी : Food For Weight Loss: पोटावरची चरबी काही केल्या कमी होत नाही? 5 पदार्थ खा, पोट होईल कमी