शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : वजन कमी करताना केस का गळतात? केस आणि वजनाचा संबंध काय? केस गळू नये म्हणून..

सखी : भात खाऊन वजन वाढलं? तुम्ही भात चुकीच्या पद्धतीने तर शिजवत नाही, पाहा काय चुकतंय

आरोग्य : वजन कमी करण्यासाठी वयानुसार किती पावलं चालावे माहितीये का?

सखी : सकाळी वॉक करता तरी पोट कमी होईना? वेट लॉससाठी वॉक करताना खाऊन जायचं की नाही-तज्ज्ञ सांगतात...

सखी : ओटीपोटाचा भाग खूपच वाढला, लटकतोय? पोट सपाट दिसण्यासाठी रोज करा १ सोपा व्यायाम...

सखी : वाफाळलेल्या भाज्या खाऊन कंटाळलात? खा चटकदार वेट लॉस चाट, वजन कमी-पोटही होईल सपाट

सखी : वजन कमी करण्याचे सारे फंडे फेल? किचनमधल्या ४ मसाल्यांचे एक खास ड्रिंक, वजन घटणारच

सखी : फक्त १० रुपयांचे फुटाणे खा, प्रोटीन आणि फायबर मिळेल भरपूर, वजनही घटेल लवकर

सखी : बारीक होण्यासाठी वरण-भात का सोडायचा? 'या' पद्धतीने डाळ शिजवा-वजन कंट्रोलमध्ये राहील

सखी : सद्गगुरू सांगतात जेवताना कसं, किती खावं याचे ५ नियम; वजन कंट्रोलमध्ये राहील-आजारही दूर