शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : पोटावरची चरबी वाढली? कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर करा फक्त २ व्यायाम; काही दिवसांत दिसेल फरक.…

सखी : घरातली कामं करा आणि कॅलरी जाळा! टोमणे नाही, अभ्यासच सांगतोय, फॅट बर्न करण्याचं नवं सिक्रेट

सखी : वजन कमी करायचंय? उपाशी राहू नका, पोटभर खा ६ पदार्थ, वजन झरझर घटेल

सखी : रोज चालायला जाऊनही पोट कमी होत नाही? ५ वाॉकिंग रुल्स, पटापट बारीक व्हाल-स्लिम दिसाल

सखी : वजन कमी करण्यासाठी ४ मंत्र विसरुच नका ! तापसी पन्नूच्या न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवालचा सल्ला...

सखी : कोण म्हणतं बारीक होण्यासाठी रात्रीचं जेवण सोडायचं? रात्रीच्या जेवणात ५ पदार्थ खा, मेंटेन व्हाल

सखी : रात्रीचे जेवण बंद केल्यानं खरंच वेटलॉस होतो? जेवण बंद करुनही वजन वाढले तर?

सखी : खूप घाम आला तर वजन कमी होते, फळे खाल्ली तर लवकर घटते? हे समज खरे की खोटे?

सखी : फक्त १ चमचा पावडर कोमट पाण्यात घालून रोज प्या! घ्या वजन कमी करणाऱ्या पावडरची कृती

सखी : पोटावरची चरबी भराभर घटवण्यासाठी ७ टिप्स; पोट, कंबर दिसेल सुडौल-आत्मविश्वासही वाढेल