शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेडिंग चा शिनेमा

गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी आता लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ‘वेडिंग चा शिनेमा’ हा चित्रपट घेऊन आपल्यासमोर येत आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन सलील कुलकर्णी यांचे असून ‘वेडिंग चा शिनेमा’ हा एक निखळ आनंद देणारा एक प्रसन्न अनुभव असणार आहे. या चित्रपटात प्रमुख भुमिकेमध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमगर, योगिनी पोफळे आणि एक नवीन जोडी शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार झळकणार आहेत.

Read more

नाशिक : प्री- वेडिंग शूटसाठी तरुणाईचा ग्रामीण भागाकडे कल

नाशिक : तुलसी विवाह सोहळ्यात बांधल्या रेशीमगाठी...

फिल्मी : अरे व्वा...! 'वेडिंगचा शिनेमा'ची परदेशवारी

फिल्मी : अरे बापरे... ऋचा इनामदारच्या खाण्यावर होती 'त्याची' नजर

फिल्मी : 'या' सिनेमाच्या निमित्ताने शिवाजी साटम-अलका कुबल तब्बल २३ वर्षांनी आले एकत्र

फिल्मी : मुक्ता बर्वे, भाऊ कदम आणि प्रवीण तरडे कलाकारांची तिकडी रूपेरी पडद्यावर एकत्र

फिल्मी : ऋचा इनामदारचा यंदाचा वाढदिवस आहे यासाठी खास !

फिल्मी : ‘वेडिंगचा शिनेमा’चे अमेरिकेसोबतच खास कनेक्शन तुम्हाला माहिती आहे का ?

फिल्मी : 'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून दोन नवीन गायकांचे पदार्पण

फिल्मी : 'वेडिंगचा शिनेमा'तले माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं गाणं ऐकलात का?