लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेबसीरिज

वेबसीरिज

Webseries, Latest Marathi News

सई ताम्हणकर पहिल्यांदाच करतेय 'ही' गोष्ट - Marathi News | This is the thing that Sai Tamhankar is doing for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकर पहिल्यांदाच करतेय 'ही' गोष्ट

या वेबसीरिजमध्ये सईचा वेडसर फॅन तिचा पाठलाग करत असतो. जो सईच्या नकळत तिचे आपल्या मोबाइल कॅमे-यात चित्रीकरण करत असतो. ही थरारक वेबसीरिज पाहताना तुमच्या अंगावर काटा येईल. ...

अभिनेता अमोल पराशर दिसणार 'ह्या' सिनेमात - Marathi News | Actor Amol Parashar will appear in 'This' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता अमोल पराशर दिसणार 'ह्या' सिनेमात

अभिनेता अमोल पराशर 'डॉली किट्टी और वो चमकते सितारे' या चित्रपटात दिसणार आहे. ...

नव्या भूमिकेच्या शोधात असतो-अभिनेता सुमीत राघवन - Marathi News | Looking for a new role-actor Sumit Raghavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या भूमिकेच्या शोधात असतो-अभिनेता सुमीत राघवन

‘महाभारत’,‘तू तू मैं मैं’,‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ यासारख्या मालिकांमध्ये उत्कृष्ट भूमिका रंगवणारा अभिनेता म्हणून सुमीत राघवन याने इंडस्ट्रीत ओळख निर्माण केली. आता सुमीत राघवन डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘जबान संभाल के’ ही वेबसीरिज घेऊन येत आहे. ...

"द माइंडलँड' वेबसीरीजचा दुसरा भाग प्रदर्शित - Marathi News | The second part of the 'The mindland' web series relaese | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"द माइंडलँड' वेबसीरीजचा दुसरा भाग प्रदर्शित

'द माइंडलँड' अनेक फेस्टिवल्समध्ये पारितोषिक मिळवल्यावर या वेबसिरिजचा आता भाग दोन प्रदर्शित होत आहे. ...