लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update

Weather, Latest Marathi News

राज्यात यावर्षी ९८ टक्के पाऊस! - Marathi News | 98% rainfall in the state this year! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यात यावर्षी ९८ टक्के पाऊस!

पश्चिम विदर्भात अकोला येथे ९८ टक्के पावसाची शक्यता असून, जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ६८३.७ मी. मी. पावसाचा अंदाज आहे. ...

यंदा 'वरुणराजा' धुवांधार बरसणार; देशात १०२ टक्के पाऊस - Marathi News | 102 percent rainfall in the country: Weather Department Guess | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यंदा 'वरुणराजा' धुवांधार बरसणार; देशात १०२ टक्के पाऊस

मॉन्सूनचा हा अंदाज ६ वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून.. ...

खुशखबर ! मॉन्सून केरळमध्ये दाखल ; भारतीय हवामान विभागाची घोषणा - Marathi News | Monsoon arrives in Kerala; Indian Meteorological Department Announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुशखबर ! मॉन्सून केरळमध्ये दाखल ; भारतीय हवामान विभागाची घोषणा

मॉन्सूनची वाटचाल कशी असेल व देशातील विविध भागात कसा व किती पाऊस होईल,याचा अंदाज आज दुपारी हवामान विभाग जाहीर करणार आहे़. ...

तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, दिशा; अशी १५० शहरांसाठीची माहिती दिवसातील ८ वेळा होणार अद्ययावत - Marathi News | Temperature, humidity, air velocity, direction; Information for such 150 cities will be updated 8 times a day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, दिशा; अशी १५० शहरांसाठीची माहिती दिवसातील ८ वेळा होणार अद्ययावत

तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, दिशा अशी १५० शहरांसाठीची माहिती दिवसातील  ८ वेळा अद्ययावत केली जात असून, सूर्योदय, सूर्यास्त आणि चंद्र उदय, चंद्र सूर्याविषयीही माहिती नागरिकांना घरबसल्या मिळत आहे. ...

आनंद वार्ता! मान्सूनचे १ जूनला केरळमध्ये आगमन होणार, हवामान विभागाचा नवा अंदाज  - Marathi News | Happy news! The monsoon is expected to arrive on 1 June , according to the weather department | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंद वार्ता! मान्सूनचे १ जूनला केरळमध्ये आगमन होणार, हवामान विभागाचा नवा अंदाज 

मान्सूनचे गुरुवारी बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात झाले आगमन ...

जूनच्या मध्यावधीत पावसाची वर्दी - Marathi News | Rain uniform in mid-June | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जूनच्या मध्यावधीत पावसाची वर्दी

यावर्षी मान्सूनचे आगमन जूनच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यासह नाशिकमध्येही होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे. ...

देशभरात उष्णतेची लाट सुरू असताना आली 'सुखद वार्ता' ; मॉन्सूनची १० दिवसांनंतर जोरात आगेकूच सुरू - Marathi News | Monsoon continues after 10 days; Moving on to the Bay of Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात उष्णतेची लाट सुरू असताना आली 'सुखद वार्ता' ; मॉन्सूनची १० दिवसांनंतर जोरात आगेकूच सुरू

पुढील ४८ तासांत आगमनाच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती निर्माण; राज्यात उष्णतेचा कहर सुरुच ...

सावधान! हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा; दुपारी १ ते ५ दरम्यान घराबाहेर पडणं टाळा अन्यथा... - Marathi News | Be careful! Meteorological department alert to people over heat stroke pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा; दुपारी १ ते ५ दरम्यान घराबाहेर पडणं टाळा अन्यथा...

पुढचे दोन दिवस म्हणजे २८ मे पर्यंत म्हणजे लक्षणीय बदल होण्याची अपेक्षा नाही. ...