Gondia News सोमवारी तिसऱ्या क्रमांकावर असलेला गोंदिया जिल्हा मंगळवारी (दि.९) मात्र सर्वांत थंड नोंदला गेला असून, जिल्ह्यातील किमान तापमान थेट १३ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. ...
Nagpur News मागील २४ तासात शहरातील तापमानाचा पारा १.४ अंश सेल्सिअसने खालावला आहे. शहरातील तापमानात घट झाली असून किमान तापमानाची नोंद १४.१ अंश सेल्सिअस करण्यात आली आहे. ...
Nagpur News नागपूर शहरात थंडीचा परिणाम आता जाणवायला लागला आहे. यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच पारा १४ अंशाखाली आला आहे. शहरात सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ६३ टक्के होती, ती सायंकाळी ४५ वर पोहोचली. ...
ऐन दिवाळीच्या तोंडावर ताप-सर्दीने बेजार असाल तर योग्य ती काळजी घ्यायला हवी. म्हणजे वेळेत बरे होऊन दिवाळीचा आनंद घेऊ शकाल. नाहीतर वर्षातून एकदाच येणाऱ्या या सणात झोपून राहावे लागेल. ...
Nagpur News नागपूरच्या तापमानाचा पारा २४ तासांत ४.३ डिग्री सेल्सिअसने घसरून १४.३ डिग्री सेल्सिअसवर स्थिरावला. इतर सर्व शहरांतील तापमान यापेक्षा जास्त होते. ...