आर्वी तालुक्यातील ५० गावांतील तूर पिकावर या अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने ऐन भरात येणारे तूर पीक धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगामात अतिपावसाने सोयाबीन पीक हातचे गेले. ...
यंदा हिवाळा सुरू झाला असूनही आतापर्यंत पाहिजे तशी थंडी पडलेली नाही. तापमानाची चढ-उतार सुरूच असून, यंदाचा हिवाळा नेमका कसा जाणार हेच समजेनासे झाले आहे. यामुळेच गुलाबी थंडीची खरी मजा जिल्हावासीयांना अनुभवता आलेली नाही. मात्र आता जिल्ह्यातील तापमानात घट ...
सोमवारी (दि.१३) तापमान आणखी घटले असून, १३.५ एवढी नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी (दि.१४) त्यात आणखी घट झाली असून, १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. ...
Earth Black Box: ऑस्ट्रेलियामधील एका ठिकाणी स्कूलबसच्या आकाराची स्टीलची एक तिजोरी पृथ्वीवरील गरम होणाऱ्या हवामानाचा पॅटर्न रेकॉर्ड करणार आहे. ही मशीन पृथ्वीवर आम्ही जे काही करतोय, काय बोलतोय हेही ही मशीन ऐकणार आहे. ...
Rain News: मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच गुरुवारीदेखील पावसाचा मारा कायम राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण ...