उत्तरेकडील शीतलहरींचा नाशिक शहरासह जिल्ह्यात शिरकाव झाला असून किमान तापमानाचा पारा मागील चार दिवसांपासून वेगाने घसरत आहे. या हंगामात प्रथमच मंगळवारी (दि. २१) पारा १०.८ अंशापर्यंत खाली आल्याची नोंद झाली. वाढत्या थंडीच्या कडाक्याने नाशिककर गारठले आहेत. ...
Nagpur News सोमवारी सकाळी नागपुरात यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. हवामान खात्यानुसार किमान ७.८ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. राज्यातील सर्वात कमी तापमान नागपुरातच होते. ...
सोमवारी पहाटेच्या सुमारास सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. रविवारी सायंकाळपासूनच गारठा वाढला होता. सोमवारी किमान ७.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. ...
शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असून रविवारी सकाळी किमान तापमानाचा पारा अधिकच घसरला. या हंगामात पहिल्यांदाच १२.५अंशापर्यंत तापमान मोजले गेले असून ही अतापर्यंतची नीचांकी नोंद ठरली आहे. पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहणार असून थंडीची तीव्रता अधिक वाढण ...
शनिवारी जिल्ह्याचे कमाल तापमान २७ अंश सेल्सिअसवर आले असतानाच किमान तापमान १२ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले होते. तर रविवारीही तापमान घटले असून किमान तापमान ११.५ अंश सेल्सिअसवर आले. ...