गुरुवारी रोशन हा शेतातील मुंगाला खत मारत होता. दरम्यान, पावसाने तुटल्यामुळे पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श त्याच्या पायाला झाला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ...
Nagpur News गेल्या चोवीस तासात विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने झोडपले. चंद्रपूर, गोंदिया गडचिरोलीमध्ये तर बुधवारी दुसऱ्या दिवशीसुद्धा गारपीट झाली. ...
Nagpur News विदर्भात बहुतेक जिल्ह्यात बरसलेला अवकाळी पाऊस आता परतला आहे. नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील काही भाग वगळता २४ तासांपासून ढगांनी व्यापलेले विदर्भाचे आकाश आता माेकळे झाले आहे. ...
जिल्ह्यात मंगळवारी अवकाळी पाऊस बरसला. कळंब येथील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या जिनिंगला रात्रीच्या सुमारास वीज कोसळून आग लागल्याचे सांगितले जाते. या आगीत सुमारे २ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ...
काल मंगळवारनंतर आज दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसासह गारपीटीने जिल्ह्याला झोडपून काढले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मळणी केलेले धान पिकांचे पोते पावसात भिजले तसेच रब्बी पिकाचे व बागायत शेतीचे प्रचंड नुकसान झाले. ...
मंगळवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. काही ठिकाणी अनेक घरांचे कौल व पत्रेदेखील उडून गेले. ...