उत्तराखंड येथे होत असलेल्या हिमवृष्टीचा परिणाम शहर परिसरामध्ये देखील दिसून आला. सकाळपासून परिसरामध्ये धुक्याची चादर पसरल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. दिवसभर आणि रात्री शीतवारे सुरू असल्याने अनेक नागरिकांनी घरातच राहणे पसंद केले, तर सूर्यदर्शन हे ...
हवामान बदलामुळे मागील वर्षी राज्यात ३५० नागरिकांचे बळी गेले. तर, संपूर्ण देशात यामुळे १७५० लाेकांनी जीव गमावला. सर्वाधिक ७८७ मृत्यू वीज पडल्याने झाले आहेत. ...
२० डिसेंबरला थंडीने कहर केला. तापमान थेट ७ अंशाने खाली घसरले. तापमान ७.८ अंश नाेंदविले गेले आणि नागपूरकरांना खऱ्या अर्थाने कडाक्याची थंडी जाणवली. २१ डिसेंबरला पुन्हा ७.६ अंशावर गेले. ताे पूर्ण आठवडा कडक हिवाळा जाणवला. ...
आज, गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी येथील पारा शून्य अंशांवर स्थिरावला. पारा खालावल्याने वेण्णा जलाशय व लिंगमळा परिसरात पुन्हा एकदा दवबिंदू गोठून पांढऱ्याशुभ्र हिमकणांची चादर पसरली. ...
Winter in Mahabaleshwar : महाबळेश्वर पर्यटनस्थळी थंडीचा कडाका वाढला असून येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक जेटीसह लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य बुधवारी पहाटे पाहावयास मिळाले. ...