लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update

Weather, Latest Marathi News

शीतलहरीमुळे सातारा गारठला, हंगामातील नीचांकी पाऱ्याची नोंद  - Marathi News | Satara hailstorm due to cold wave, record low mercury of the season | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शीतलहरीमुळे सातारा गारठला, हंगामातील नीचांकी पाऱ्याची नोंद 

वेण्णालेकच्या लोखंडी जेटी, वेण्णालेक ते लिंगमळा परिसरातील वाहनांचे छत, स्ट्रॉबेरी शेतात हिमकणांचा सडा पाहावयास मिळाला. ...

थंडीची लाट येणार, महाराष्ट्र पुन्हा गारठणार - Marathi News | Cold wave will come in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थंडीची लाट येणार, महाराष्ट्र पुन्हा गारठणार

Cold wave in Maharashtra: राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे ५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, ३१ जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे ...

नागपूर ७.६, गाेंदिया ७.४ अंश; ३ फेब्रुवारीला सायक्लाेनिक सर्क्युलेशनची शक्यता - Marathi News | Nagpur 7.6, Gandia 7.4 degrees; Possibility of cyclinic circulation on 3rd February | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ७.६, गाेंदिया ७.४ अंश; ३ फेब्रुवारीला सायक्लाेनिक सर्क्युलेशनची शक्यता

Nagpur News नागपुरात शनिवारी ७.६ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. ७.४ अंशासह गाेंदिया सर्वाधिक गारठला हाेता. ...

विदर्भात थंडीचा जोर वाढला; नागपूर ८.३ तर गाेंदिया ८.८ अंश सेल्सिअस - Marathi News | nagpur shivers at 8.3 degree celsius, coldest place in vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात थंडीचा जोर वाढला; नागपूर ८.३ तर गाेंदिया ८.८ अंश सेल्सिअस

नागपुरात रात्रीचे तापमान २४ तासात १.५ अंश तर ४८ तासात ५.८ अंशाने खाली घसरले आहे. नागपूर खालाेखाल ८.८ अंशासह गाेंदिया व बुलडाणा दुसऱ्या क्रमांकाचे थंड शहर हाेते. ...

शीतलहर! गोंदिया @ ८.८ अंश सेल्सिअस, विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | gondia drop downs at 8.8 degree celsius second coldest place in vidarbha | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शीतलहर! गोंदिया @ ८.८ अंश सेल्सिअस, विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर

गुरुवारी जिल्ह्याचे कमाल तापमान २३.८ अंश, तर किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअसवर नोंदवण्यात आले. ...

शीतलहरीने केला कहर अन् गारठले नाशिककर - Marathi News | Cold wave wreaked havoc in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शीतलहरीने केला कहर अन् गारठले नाशिककर

शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून शीतलहरीने कहर केला आहे. सोमवारप्रमाणे मंगळवारी (दि. २५) सलग दुसऱ्या दिवशीही नाशिक शहरात किमान तापमान ६.३ अंश इतके नोंदविले गेले. राज्यात ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. महाबळेश्वरपेक्षाही जास्त गारठा मंगळवारी नाशकात ...

पारा घसरला, हुडहुडी वाढली; गोंदिया @ १०.२ अंश सेल्सीअस - Marathi News | temprature dropped down gondia records 10.4 degree celsius | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पारा घसरला, हुडहुडी वाढली; गोंदिया @ १०.२ अंश सेल्सीअस

ध्यंतरी पावसाने उघाड दिल्याने थंडीचा जोर कमी झाला होता व पारा चढताना दिसत होता. मात्र मागील २-३ दिवसांपासून पुन्हा एकदा पारा पडताना दिसत आहे. ...

नंदनवनाचा पारा घसरला; चिखलदरा @ ४.८ अंश सेल्सियस - Marathi News | teprature drop down in chikhaldara to 4.8 celcious | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नंदनवनाचा पारा घसरला; चिखलदरा @ ४.८ अंश सेल्सियस

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळासह परिसरात हिवाळ्यात गारवा असतो. परंतु, मागील १५ दिवसांपासून पारा कमालीचा घसरला आहे. ...