लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update

Weather, Latest Marathi News

उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढला; दिल्ली गारठली, पंजाब - हरयाणातही तीव्र लाट  - Marathi News | The cold snap intensified in northern India; Delhi Garthali, Punjab - Haryana also strong waves | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढला; दिल्ली गारठली, पंजाब - हरयाणातही तीव्र लाट 

cold : पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील आदमपूर येथे तापमान १.९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. पंजाब व हरियाणा या दोन राज्यांतील सर्वात कमी तापमान आदमपूर येथे होते. उत्तरप्रदेश तसेच राजस्थानात सर्वत्र थंडीचे साम्राज्य आहे.  ...

गोंदिया ७.४, मुंबई २० अंशांवर; उत्तरेकडील शीतलहरींमुळे राज्यभरात हुडहुडी! - Marathi News | Gondia 7.4, Mumbai 20 degrees; Hurricanes across the state due to cold waves in the north! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोंदिया ७.४, मुंबई २० अंशांवर; उत्तरेकडील शीतलहरींमुळे राज्यभरात हुडहुडी!

cold waves : भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. ...

शहरात थंडी पुन्हा परतली - Marathi News | The cold returned to the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात थंडी पुन्हा परतली

शहर व परिसरात रविवारी (दि.२०) संध्याकाळी अचानकपणे थंड वारे वेगाने वाहू लागल्याने वातावरणात गारठा वाढल्याचा अनुभव नाशिककरांना आला. ...

महाराष्ट्र गारठतोय : गोंदिया ७.४ तर मुंबई २० अंश - Marathi News | Maharashtra is freezing : Gondia 7.4 and Mumbai 20 degrees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र गारठतोय : गोंदिया ७.४ तर मुंबई २० अंश

Maharashtra is freezing : शीत लहरीमुळे उत्तरेकडील राज्यात हाडे गोठविणारी थंडी ...

उत्तर भारतात पारा घसरला शून्याखाली, दिल्लीत ३.९ अंश सेल्सिअस नीचांकी तापमान - Marathi News | In northern India, the mercury dropped below zero, while Delhi recorded a low of 3.9 degrees Celsius | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर भारतात पारा घसरला शून्याखाली, दिल्लीत ३.९ अंश सेल्सिअस नीचांकी तापमान

Weather : हिमालयाकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राजधानी गारठली आहे. दिल्लीतील कमाल तापमान १५.२ अंशांपर्यंत घसरले हाेते. ...

उपराजधानीत वाढला गारठा, पुढचे दिवसही थंडीचे - Marathi News | Chilled grew in the Sub- capital, and the next day was cold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत वाढला गारठा, पुढचे दिवसही थंडीचे

Chilled grew in the Sub- capital , nagpur news गेल्या आठवड्यात दूर पळालेली थंडी पुन्हा परतली आहे. गेल्या १२ तासांपासून शहरातील वातावरणात गारवा वाढल्याने स्वेटरच्या दुकानातील गर्दी पुन्हा वाढायला लागली आहे. ...

उत्तरेतील थंडीची लाट महाराष्ट्राच्या वेशीवर - Marathi News | North cold wave at the gates of Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तरेतील थंडीची लाट महाराष्ट्राच्या वेशीवर

Cold wave : सोमवारी मुंबईच्या किमान तापमानात घट होणार, महाराष्ट्रही गारठणार ...

नागपुरात पारा आणखी घसरणार, थंडी वाढणार - Marathi News | Mercury will drop further in Nagpur, cold will increase | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पारा आणखी घसरणार, थंडी वाढणार

Cold increase , nagpur news नागपुरात गेल्या २४ तासात रात्रीचे तापमान १.२ डिग्रीने खाली घसरले असून ते १६.३ डिग्री सेल्सियसवर पोहोचले आहे. पुढील ४८ तासात दोन ते तीन डिग्री पारा आणखी कमी होण्याची शक्यता असल्याने थंडी वाढणार आहे. ...