लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update

Weather, Latest Marathi News

मिनी महाबळेश्वर दापोलीचा पारा चढला, वीस वर्षात सर्वाधिक तापमानाची नोंद - Marathi News | Mini Mahabaleshwar Dapoli mercury rises, record highest temperature in twenty years | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मिनी महाबळेश्वर दापोलीचा पारा चढला, वीस वर्षात सर्वाधिक तापमानाची नोंद

कधीकाळी ब्रिटिशांनाही थंड हवेचे ठिकाण म्हणून दापोलीची भुरळ पडली होती. परंतु अलीकडे होत असलेल्या तापमान वाढीमुळे मिनी महाबळेश्वर ही दापोलीची ओळख पुसली जात आहे. ...

सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया जिल्ह्याचा पारा ४३.२ अंश सेल्सिअसवर - Marathi News | For the second day in a row, Gondia district's mercury rose to 43.2 degrees Celsius | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया जिल्ह्याचा पारा ४३.२ अंश सेल्सिअसवर

Gondia News बुधवारी (दि.२०) सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया जिल्ह्यात ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मागील पंधरा दिवसांतील हे सर्वाधिक तापमान होय. ...

विदर्भातील तीन शहरे जगात सर्वाधिक उष्ण; पारा ४५ पार - Marathi News | The three cities in Vidarbha are the hottest in the world; Mercury 45 Par | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील तीन शहरे जगात सर्वाधिक उष्ण; पारा ४५ पार

Nagpur News जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत पहिले तीन विदर्भातीलच आहेत. ४५.३ अंशासह ब्रह्मपुरी सर्वात टाॅपवर आहे. ...

सलग दुसऱ्या दिवशी गोंदियाचा पारा ४३.२ अंश सेल्सिअसवर - Marathi News | For the second day in a row, Gondia temperature reaches to 43.2 degrees Celsius | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सलग दुसऱ्या दिवशी गोंदियाचा पारा ४३.२ अंश सेल्सिअसवर

पारा वाढत असल्याने दुपारच्या वेळेस शहरातील रस्त्यांवरील गर्दीसुद्धा कमी झाल्याचे चित्र आहे. ...

उष्माघाताच्या रुग्णात ७३ टक्क्याने वाढ! नागपुरात ४ मृत्यू - Marathi News | 73% increase in heat stroke patients of six districts in east vidarbha, 4 deaths in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उष्माघाताच्या रुग्णात ७३ टक्क्याने वाढ! नागपुरात ४ मृत्यू

एप्रिलअखेर व मे महिन्यातील तापमानाची तीव्रता यावर्षी मार्च महिन्यापासूनच जाणवायला लागली. याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. ...

देशात सर्वांत हाॅट चंद्रपूर @ ४४ डिग्री; नागपूरसह सहा जिल्हे ४२ पार - Marathi News | Chandrapur hottest in the country 44 degrees; Six districts including Nagpur crossed 42 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात सर्वांत हाॅट चंद्रपूर @ ४४ डिग्री; नागपूरसह सहा जिल्हे ४२ पार

Nagpur News नागपूरसह सहा जिल्ह्यांचा पारा ४२ अंशाच्या पार गेला आहे. चंद्रपूरमध्ये तापमानाने पुन्हा उसळी घेतली असून, ४४ अंशासह देशात सर्वांत हाॅट शहर ठरले. ...

पारा ४४ अंशावर, वाहनाचे टायर्स तपासले का? - Marathi News | Mercury at 44 degrees, did you check the tires of the vehicle? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पारा ४४ अंशावर, वाहनाचे टायर्स तपासले का?

यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान ४४ अंशावर पोहचले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी बाहेर पडताना प्रथम टायरमधील हवा तपासणी पाहिजे. ...

नागपुरात उष्माघाताचा वाढला धोका! तापमान ४३ अंशांवर - Marathi News | Increased risk of heatstroke in Nagpur! Temperature at 43 degrees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात उष्माघाताचा वाढला धोका! तापमान ४३ अंशांवर

Nagpur News सध्या नागपूर शहरातील तापमान ४३ अंशांच्या दरम्यान असल्यामुळे उष्माघाताचा धोका जास्त संभवतो. यामुळे लहान मुले व वृद्धांकडे लक्ष द्या, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ...