लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update

Weather, Latest Marathi News

विदर्भातील पावसाळी ढग हटले, गारठा वाढला; थंडीची लाट येणार - Marathi News | The rainy clouds parted, the hail increased; There will be a cold wave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील पावसाळी ढग हटले, गारठा वाढला; थंडीची लाट येणार

Nagpur News विदर्भात बहुतेक जिल्ह्यात बरसलेला अवकाळी पाऊस आता परतला आहे. नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील काही भाग वगळता २४ तासांपासून ढगांनी व्यापलेले विदर्भाचे आकाश आता माेकळे झाले आहे. ...

वीज पडून जिनिंगला आग, सुमारे दोन कोटींचे नुकसान - Marathi News | fire caught due to Lightning strikes at Ginning factory at kalamb | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वीज पडून जिनिंगला आग, सुमारे दोन कोटींचे नुकसान

जिल्ह्यात मंगळवारी अवकाळी पाऊस बरसला. कळंब येथील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या जिनिंगला रात्रीच्या सुमारास वीज कोसळून आग लागल्याचे सांगितले जाते. या आगीत सुमारे २ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ...

जिल्ह्याला दुसऱ्या दिवशीही पावसासह गारपीटीने झोडपले, शेतकरी चिंतातूर - Marathi News | Hailstorm with untimely rain in bhandara district for the second day | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्याला दुसऱ्या दिवशीही पावसासह गारपीटीने झोडपले, शेतकरी चिंतातूर

काल मंगळवारनंतर आज दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसासह गारपीटीने जिल्ह्याला झोडपून काढले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मळणी केलेले धान पिकांचे पोते पावसात भिजले तसेच रब्बी पिकाचे व बागायत शेतीचे प्रचंड नुकसान झाले. ...

जिल्ह्यात अवकाळी पावसाने केला कहर; पिकांची नासाडी, घरांचे नुकसान - Marathi News | gondia reports 38.8mm untimely rain in 29th december, crop loss due to hailstorm | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात अवकाळी पावसाने केला कहर; पिकांची नासाडी, घरांचे नुकसान

मंगळवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. काही ठिकाणी अनेक घरांचे कौल व पत्रेदेखील उडून गेले. ...

‘कॉकटेल’ गारवा! उपराजधानीवर गुलाबी थंडीसह पाऊस, धुक्याची ‘दुलई’ - Marathi News | ‘Cocktail’ Cold! Rain with pink chill weather in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘कॉकटेल’ गारवा! उपराजधानीवर गुलाबी थंडीसह पाऊस, धुक्याची ‘दुलई’

Nagpur News नागपूर शहर सकाळपासून दाट धुक्यात हरवले होते. आभाळात शुभ्र थर पसरला हाेता. सैरभैर उडणाऱ्या दवबिंदूमुळे वातावरणात अंगावर शहारे उठविणारा गारवा जाणवत हाेता. ...

विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा, वीज कोसळून दोघांचा मृत्यू - Marathi News | Hailstorm with rain in some parts of vidarbha region | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा, वीज कोसळून दोघांचा मृत्यू

विदर्भातील अनेक जिल्ह्यात वीजगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी गारपीटही झाली असून वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ...

धुक्यात हरवलं नागपूर... दोन दिवस पावसाचा इशारा - Marathi News | Nagpur lost in the blanket of fog, warning orange alert in vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धुक्यात हरवलं नागपूर... दोन दिवस पावसाचा इशारा

आजची पहाट नागपूरकरांसाठी गेल्या दोन दिवसांपेक्षा वेगळीच दिसून आली. गुलाबी थंडी आणि दाट धुक्यात नागपूर शहर झाकून गेल्याचं चित्र आहे.  ...

विदर्भात ऑरेंज अलर्ट; थंडी वाढणार, दोन दिवस पावसाचा इशारा - Marathi News | Orange Alert in Vidarbha; Cold snap, two days of rain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात ऑरेंज अलर्ट; थंडी वाढणार, दोन दिवस पावसाचा इशारा

Nagpur News नागपूरसह विदर्भात येत्या दिवसात पुन्हा थंडी वाढणार आहे. हवामान विभागाने संपूर्ण विदर्भात २८ व २९ तारखेला पावसाचा इशारा दिला असून ऑरेंज अलर्ट दिला आहे. ...