लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update

Weather, Latest Marathi News

गोंदिया व चंद्रपूर विदर्भात सर्वांत ‘हॉट’; तापमान ४३.२ अंशांवर  - Marathi News | Gondia and Chandrapur are the 'hottest' in Vidarbha; Temperature at 43.2 degrees | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया व चंद्रपूर विदर्भात सर्वांत ‘हॉट’; तापमान ४३.२ अंशांवर 

Gondia News मृग नक्षत्र लागूनही पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली नसून उलट मे महिन्यापेक्षा जास्त उन्ह आता पडत आहे. यामुळेच सोमवारी (दि. १२) गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४३.२ अंशांवर होते व दोन्ही जिल्हे विदर्भात सर्वात ‘हॉट’ ठरले. ...

नागपूरसह विदर्भाला उष्ण लाटांच्या झळा - Marathi News | Nagpur and Vidarbha are affected by heat waves | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरसह विदर्भाला उष्ण लाटांच्या झळा

सर्व शहरात पारा सरासरीपेक्षा २ ते ५ अंशांपर्यंत अधिक ...

मान्सूनच्या प्रतिक्षेत उकाड्याचा त्रास; दमट वातावरणाने चिडचिड  - Marathi News | Heat stress in anticipation of monsoon; Irritation by humid environment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मान्सूनच्या प्रतिक्षेत उकाड्याचा त्रास; दमट वातावरणाने चिडचिड 

Nagpur News मान्सूनपूर्व आर्द्रतेत झालेली वाढ आणि त्यात सूर्याचा पारा चढलेलाच असताना किरणांना राेखणाऱ्या ढगांचा अडथळा नसल्याने मुंबईसारख्या दमट वातावरणाचा अनुभव सध्या विदर्भवासियांना येत आहे. ...

WTC Final Day 4: पावसामुळे होऊ शकतो रंगतदार मॅचचा 'बेरंग', वाचा हवामानाचा अंदाज - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 4 London weather forecast kennington oval cricket stadium pitch rain chances | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final Day 4: पावसामुळे होऊ शकतो रंगतदार मॅचचा 'बेरंग', वाचा हवामानाचा अंदाज

WTC Final 2023 IND vs AUS London Oval Weather : लंडनमध्ये आज कसं असेल हवामान, किती वेळ पडू शकतो पाऊस, जाणून घ्या ...

जिल्ह्यात मान्सूनपूर्व वादळी पाऊस बरसला, वातारणात गारवा - Marathi News | Pre-monsoon stormy rains lashed in bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात मान्सूनपूर्व वादळी पाऊस बरसला, वातारणात गारवा

डक उन्हाने लाही लाही होणाऱ्या शरिराला थंड हवेची झुळूक मिळाली ...

Cyclone Biparjoy : बिपोरजॉय चक्रीवादळाने जोर पकडला! मान्सूनवर काय होणार परिणाम? - Marathi News | cyclone biparjoy intensifies into severe cyclonic storm imd issues alert for next 3 days weather update | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिपोरजॉय चक्रीवादळाने जोर पकडला! मान्सूनवर काय होणार परिणाम?

Cyclone Biparjoy : येत्या तीन दिवसांत तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. IMD ने आधीच 8 ते 10 जून दरम्यान समुद्रात खूप उंच लाटा येण्याची शक्यता वर्तवली आहे. ...

नागपुरात सकाळी ऊन अन् दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी - Marathi News | heat in the morning and rain in the afternoon with gusty winds in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सकाळी ऊन अन् दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी

अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हापासून नागरिकांना थोडा दिलासा ...

सूर्याचे चटके पुन्हा वाढले; पारा ४३ अंशावर; मान्सूनही लांबणार - Marathi News | The sun's rays rose again; Mercury at 43 degrees; Monsoon will also be delayed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूर्याचे चटके पुन्हा वाढले; पारा ४३ अंशावर; मान्सूनही लांबणार

Nagpur News ढगाळ वातावरणामुळे दाेन दिवस दिलासा देणाऱ्या सूर्याचे चटके मंगळवारी पुन्हा वाढले. ढगांची हजेरी असली तरी उन्हाच्या झळा तीव्रपणे जाणवत हाेत्या. ...