Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या FOLLOW Weather, Latest Marathi News
ऐन रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीदरम्यान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...
उष्णतेची लाट, पाऊस अन् गारपीटही, जाणून घ्या तुमच्या शहरात आज कसे राहणार तापमान? ...
राज्यात उष्णतेचा पारा वाढत असून, कमाल आणि किमान तापमानांत सरासरीपेक्षा दोन ते चार अंशांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात शुक्रवारी सोलापूर येथे सर्वाधिक कमाल व किमान तापमानाची नोंद झाली. ...
कमी दाबाचा पट्टा सक्रिय, मरावाडा विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसासह गारपीटीची शक्यता ...
राज्यातील पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज ...
नाशिक जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. ...
पाणीसाठा तळाला गेल्याने पुढील काही दिवसांत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. ...
शेतकऱ्यांनी न घाबरता सावधानतेने पीक काढणीच्या कामाचे नियोजन करावे. ...