लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

Maharashtra Weather Updates: आज 'या' जिल्ह्यात पावसाची दाट शक्यता ; वाचा IMD चा रिपोर्ट सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Updates: Heavy chance of rain in this district today; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Updates: आज 'या' जिल्ह्यात पावसाची दाट शक्यता ; वाचा IMD चा रिपोर्ट सविस्तर

राज्यातील तापमान गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चढ - उतार पाहायला मिळत असून आज सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Updates) ...

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका सगळ्यात कमी तापमान नोंदविले या जिल्ह्यांत - Marathi News | Maharashtra Weather Update : Cold weather in the state The lowest temperature was recorded in these districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका सगळ्यात कमी तापमान नोंदविले या जिल्ह्यांत

गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात थंडीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकर कुडकुडत आहेत. शहरात बुधवारी (दि. १३) किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर नाशिकला १३.४ अंशावर पारा होता. त्यामुळे राज्यामध्ये थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. ...

Maharashtra Weather Update : पुढील तीन दिवस काहीसे ढगाळ वातावरण अन् थंडीला विराम, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Maharashtra Weather Update Somewhat cloudy weather and cold break for the next three days, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : पुढील तीन दिवस काहीसे ढगाळ वातावरण अन् थंडीला विराम, वाचा सविस्तर 

Maharashtra Weather Update : विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात (Light Rain) दि.१४ ते १७ नोव्हेंबर ला तीन दिवस ढगाळ वातावरण राहून.... ...

राज्यात या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता - Marathi News | Chance of moderate rain at isolated places in these districts of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता

दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीच्या कडाक्यात आता उद्यापासून पावसाचाही अंदाज कुठे पडू शकतो पाऊस - Marathi News | Maharashtra Weather Update : In the severe cold weather in the state rain can be predicted from tomorrow | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात थंडीच्या कडाक्यात आता उद्यापासून पावसाचाही अंदाज कुठे पडू शकतो पाऊस

राज्यातील तापमानात चढ-उतार होत असून, गुरुवारपासून काही भागांत पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. ...

Rain Alert : वातावरणात पुन्हा बदल; पुढील पाच दिवसांत 'या' जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता - Marathi News | Rain Alert : Changes in weather again; Light showers are likely in this district in the next five days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Alert : वातावरणात पुन्हा बदल; पुढील पाच दिवसांत 'या' जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता

वातावरणात (Weather) बदल झाला असून, आगामी पाच दिवसांत काही भागात हलक्या पावसाची (Light Rain) शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी (Farmer) खरीप हंगामातील (Kharif Season) सोयाबीनसह विविध पिकांचे काड व केलेल्या राशी निवाऱ्याखाली ठेवण्याची गरज आहे ...

उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू! - Marathi News | weather update Mumbai at 20 degrees the state is getting colder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!

२० नोव्हेंबरनंतर मुंबईकरांना थंडीचा पुरेपूर आनंद घेता येणार आहे. ...

Agriculture News : कांदा काढणी, रब्बी, गहू, टोमॅटो लागवडीबाबत सामान्य कृषी सल्ला, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News General agricultural advice on onion harvesting, rabbi season wheat, tomato cultivation, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : कांदा काढणी, रब्बी, गहू, टोमॅटो लागवडीबाबत सामान्य कृषी सल्ला, वाचा सविस्तर 

Agriculture News : आठवडाभर शेतीची नेमकी कोणती कामे करावीत? म्हणजेच हवामान विभागाकडून सामान्य सल्ला देण्यात आला आहे.  ...