राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. वाचा IMD रिपोर्ट (Maharashtra Weather Updates) ...
यंदाच्या वर्षी मान्सून १९ ते २५ सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत परतीच्या प्रवासाला निघण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने गुरुवारी वर्तविला. ...
आज शेतात आलो, बघवत नाही मला. सोबत दावं (दोरी) आणलं असतं तर येथेच झाडाला फाशी घेतली असती. अशा शब्दांत टाहो फोडत नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील उंचाडा येथील एका शेतकऱ्याने नुकसानभरपाई न मिळाल्यास आठ दिवसांत आत्महत्या करण्याचा इशारा व्हिडीओच्या म ...
गेल्या काही दिवसांपूर्वी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील तीनपैकी सांजूळ आणि फुलंब्री हे दोन मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून त्याच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे. मात्र, वाकोद प्रकल्पात केवळ ४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. ...
लातूर शहरातील पूर्वभागात बुधवारी सकाळी ७.३० ते ८ वाजण्याच्या सुमारास भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली. त्यामुळे भयभीत होऊन नागरिक घराबाहेर पडले. भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या. ...