उत्तरेकडील थंडीच्या वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झाल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारीदेखील राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला. ...
Maharashtra Weather Update : उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्याने थंडीच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. शनिवारी महाबळेश्वरात ११.७ तर सातारा शहरात १२.६ अंश किमान तापमानाची नोंद झाली. त्यातच थंड वाऱ्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही चांगला गारठा पडल्याने ...
राज्यात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शनिवारी तापमानात मोठी घट झाली असून पुढील काही दिवस थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Maharashtra Weather Updates) ...