यावर्षी फेब्रुवारीत आंबा बाजारात आला तरी प्रमाण अत्यल्प आहे. पावसाळा लांबल्यामुळे डिसेंबरपासून थंडी सुरू झाली. याच कालावधीत मणिपूर येथे झालेल्या वादळामुळे जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. ...
Heatwave in Pune: पुणे शहरामध्ये पूर्व भाग मगरपट्टा, वडगावशेरी, कोरेगाव पार्क येथे तापमान चांगलेच वाढत असून, जिल्ह्यात शिरूरमध्ये तापमानात वाढ होत आहे ...
यंदा देशातील अनेक भागांमधील उन्हाळा अतिशय तापदायक ठरणार आहे. महाराष्ट्रामध्येही तीव्र उष्णतेच्या लाटा येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ...
Krushi salla : वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन पिकांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची (Krushi Salla) शिफारश केली आहे. वाचा सविस्तर ...
Maharashtra Weather Update : राज्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिक उष्णतेचा ठरण्याचा अंदाज वर्तविण्यात (IMD forecast) आहे. ...
Maharashtra Weather Update: पश्चिम राजस्थानला जोडून पाकिस्तानाच्या काही भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा (Low pressure belt) निर्माण झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागांमध्ये त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत. कधी ढगाळ हवामान तर कधी पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकणासह (Konkan) मुंबई, ठाणे, रायगडमध्ये उष्णतेचा पारा चढताना दिसत आहे. ...
Mango Farming Guide in Marathi: गेल्या चार दिवसांत उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जिल्ह्यात ३६ ते ३८ अंश सेल्सियस तापमान आहे. माणसांना उष्णतेच्या झळा असह्य होत असतानाच आंबा पिकावरही उष्णतेचा परिणाम होत आहे. ...