Maharashtra Weather Update: राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उकाडा वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर येत्या ४८ तासात अवकाळींचा सामना शेतकऱ्यांसह नागरिकांना करावा लागणार आहे. वाचा आजचा हवामान अंदाज सविस्तर (weather update) ...
मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा १ ते २ अंश सेल्सिअसने उतरला आहे. मात्र, विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. पुढील एक ते ते दोन दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ...
Maharashtra Weather Alert: पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र, राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ...