म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात मागील तीन दिवसांपासून अवकाळी आणि गारपीट झाल्याने उन्हाळी पिकांचे, फळबागा आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज कसे असेल हवामान ते वाचा सविस्तर (unseasonal rain) ...
Maharashtra Weather Update: अवकाळीच्या वातावरणामुळे, कोकण वगळता परंतु मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन ते चार डिग्रीने घट झाली आहे. त्यामुळे उन्हाचा ताप जाणवत नाही. ...
Unseasonal Rain : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, सिल्लोड, कन्नड आणि फुलंब्री तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. कांदा, मका, बाजरी आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वाचा सविस्तर (unseasonal rains) ...
Maharashtra weather Update : राज्यातील मागील तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. (today's weather) ...
Maharashtra Weather Update: राज्यात मे महिन्याची सुरुवात होताच पावसाने हजेरी लावली आहे. पावसासाठी पोषक अशी वातावरणनिर्मिती झालेली आहे. तर सोमवारी (५ मे) रोजी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर आजही अवकाळी पावसाची शक्यता व ...