Weather Update, मराठी बातम्या FOLLOW Weather, Latest Marathi News
उष्मा वाढल्याने आंबा लवकर तयार होत आहे. मात्र, प्रखर उन्हामुळे आंब्यावर काळे डागही पडत आहेत. हापूसचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी, तसेच फळांचा आकार व वजन वाढून डागविरहित फळे मिळवण्यासाठी बागायतदारांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. ...
येवला येथील शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थितीत पाणी व्यवस्थापन करत मिरची पिकवली. ...
नाशिक जिल्ह्यात 09 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान हलक्या पावसाची शक्यता विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांनी वर्तविली आहे. ...
स्वर्गीय नर्तक, दूधराज, चंचल या नावाने प्रसिद्ध; मध्यप्रदेशाचा आहे राज्यपक्षी ...
भारातीय हवामान विभागाने एकीकडे उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तवल्यानंतर दुसरीकडे अवकाळी पाऊस व गारपीटीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे ...
राज्याच्या भूगर्भात अजूनही १४ अब्ज क्युबिक मीटर जलसाठा उपलब्ध असल्याचा अहवाल केंद्रीय भूजल मंडळाने दिला आहे. ...
राज्यात कालपासून जोरदार पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात गत काही दिवसांपासून तापमानाची तीव्रता वाढली आहे. ...