लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

रत्नागिरीत पावसाचा जोर; ‘जगबुडी’, ‘कोदवली’ इशारा पातळीवर - Marathi News | Heavy rain in Ratnagiri Jagbudi, Kodavali river alert level | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत पावसाचा जोर; ‘जगबुडी’, ‘कोदवली’ इशारा पातळीवर

सर्वाधिक पाऊस राजापूर, लांजा तालुक्यात ...

राज्यात एकीकडे पुर तर 'या' जिल्ह्यातील जलस्त्रोत अद्याप तहानलेलेच; बहुतांश धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांखाली - Marathi News | While the state is flooded, the water resources of this district are still thirsty; water storage in most dams is below 50 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात एकीकडे पुर तर 'या' जिल्ह्यातील जलस्त्रोत अद्याप तहानलेलेच; बहुतांश धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांखाली

Water Shortage : राज्यातील विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यातील प्रमुख ११ धरणांमध्ये २७ जूनपर्यंत ३७.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या काळापर्यत गतवर्षीच्या तुलनेत सुमारे जास्त टक्के साठा शिल्लक होता. जिल्ह्यातील केवळ निम्नवर्धा प्रकल्प ५०.४४ टक्के भरला असून ...

घाटघर येथे पुन्हा पाच इंचाहून अधिक पाऊस; भंडारदरा धरणात झाला किती पाणीसाठा? - Marathi News | More than five inches of rain again in Ghatghar; How much water has accumulated in Bhandardara Dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घाटघर येथे पुन्हा पाच इंचाहून अधिक पाऊस; भंडारदरा धरणात झाला किती पाणीसाठा?

Bhandardara Dam Water Level अकोले तालुक्यातील पश्चिम पट्टयातील घाट माथ्यावरील मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; ‘पंचगंगा’ पुन्हा पात्राबाहेर, ५० बंधारे पाण्याखाली - Marathi News | Heavy rain in the dam area of Kolhapur district Increase in water level of Panchganga river, 50 dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; ‘पंचगंगा’ पुन्हा पात्राबाहेर, ५० बंधारे पाण्याखाली

दिवसात दहा इंच पाणीपातळीत वाढ ...

Maharashtra Weather Update : पुढील चार दिवस या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा - Marathi News | Maharashtra Weather Update : Heavy rain warning in this district for the next four days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : पुढील चार दिवस या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

चार दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस वाढला आहे. ...

जलसंधारणचे अपर आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगरला होणार - Marathi News | Additional Commissioner of Water Conservation's office will be located in Chhatrapati Sambhajinagar. | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जलसंधारणचे अपर आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगरला होणार

जलसंधारण विभागात लवकरच ८,७६७ पदांची भरती होणार आहे. या पदांना उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली आहे. ...

गोदावरी नदीवरील बाभळी बंधाराचे १४ दरवाजे उघडले; १०.०५ द.ल.घ.मी. पाणी गेले तेलंगणात - Marathi News | As per the Supreme Court verdict, 14 gates of Babhali Dam were opened; 10.05 L.L.H. M. Water flowed into Telangana | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोदावरी नदीवरील बाभळी बंधाराचे १४ दरवाजे उघडले; १०.०५ द.ल.घ.मी. पाणी गेले तेलंगणात

बंधाऱ्यात उरला ०.७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा; २९ ऑक्टोबरपर्यंत दरवाजे राहणार उघडे ...

जलजीवनच्या निधीसाठी केंद्राने हात झटकले; गावागावात नळाद्वारे शुद्ध पाणी पोहचणार कसे? - Marathi News | The center has waved its hand for Jaljeevan funds; How will clean water reach villages through taps? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जलजीवनच्या निधीसाठी केंद्राने हात झटकले; गावागावात नळाद्वारे शुद्ध पाणी पोहचणार कसे?

केंद्र सरकारने या योजनेचा संपूर्ण आर्थिक भार राज्य सरकारने उचलावा, असे पत्र काढल्याने संभ्रम वाढला आहे. ...