lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

पाणी

Water, Latest Marathi News

चारा, पाण्याच्या समस्येमुळे जनावरांची विक्री वाढली - Marathi News | Cattle sales increased due to fodder, water problems | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारा, पाण्याच्या समस्येमुळे जनावरांची विक्री वाढली

जत तालुक्याच्या वाट्याला आलेले दुष्काळाचे संकट संपण्याचे नाव घेत नाही. तीव्र पाणीटंचाईमुळे पाण्यावाचून जिथे माणसं तहानली तेथे जनावरांसाठी पाणी आणायचे कोठून? अशी स्थिती आहे. पाण्यावाचून दावणीला बांधलेली जनावरे तहानलेली आहेत. ...

कुंडीतली रोपंही देतील एकावेळी किलोभर टोमॅटो- ५ सोप्या टिप्स, टोमॅटो विकत घ्यावेच लागणार नाहीत - Marathi News | Gardening tips for tomato, how to grow tomato in pots, 5 important tips to grow tomato plant in terrace garden | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतली रोपंही देतील एकावेळी किलोभर टोमॅटो- ५ सोप्या टिप्स, टोमॅटो विकत घ्यावेच लागणार नाहीत

5 Important Tips To Grow Tomato Plant In Terrace Garden: छोट्याशा जागेत अगदी बाल्कनीमध्येही तुम्ही टोमॅटोचं रोप लावू शकता. बघा त्यासाठी नेमकं काय करायचं.... ...

Satara: नीरा कालव्याचे पाणी पेटले; फलटणला शेतकरी एकवटले!; आवर्तन सुरू करण्यासाठी काढला विराट मोर्चा  - Marathi News | Farmers, angry over the water in Neera Ujwa Canal marched to the Sub-Engineer's office in Phaltan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: नीरा कालव्याचे पाणी पेटले; फलटणला शेतकरी एकवटले!; आवर्तन सुरू करण्यासाठी काढला विराट मोर्चा 

माळशिरस, सांगोला, फलटणमधील शेतकरी आक्रमक ...

रेल्वेत अनधिकृत पाणीविक्री, १९ हजार बाटल्या जप्त; मिरज, कोल्हापूरसह पुणे विभागात ५६० विक्रेत्यांवर कारवाई - Marathi News | Unauthorized sale of water in railways, 19 thousand bottles seized, Action against 560 sellers in Pune division including Miraj, Kolhapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेल्वेत अनधिकृत पाणीविक्री, १९ हजार बाटल्या जप्त; मिरज, कोल्हापूरसह पुणे विभागात ५६० विक्रेत्यांवर कारवाई

प्रवाशांनी तक्रारी कराव्यात ...

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागालाही टंचाईच्या झळा, ३ लाख लोकांची तहान भागतेय टँकरवर - Marathi News | Water scarcity in the western part of Satara district, 3 lakh people are quenching their thirst on tankers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागालाही टंचाईच्या झळा, ३ लाख लोकांची तहान भागतेय टँकरवर

६५ विहिरी, ५० विंधन विहिरी अधिग्रहित ...

Nira Canal नीरा कालवा गळती दुरुस्तीला लागणार १५ दिवसांचा कालावधी - Marathi News | 15 days duration for Nira Canal leak repair | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nira Canal नीरा कालवा गळती दुरुस्तीला लागणार १५ दिवसांचा कालावधी

नीरा उजवा कालवा कि.मी. ४९/९०० कोळकी (ता. फलटण) जाधववाडी (फ) येथील कालव्याच्या खालच्या बाजूस सुमारे १.२ मी. व्यासाची लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी पुढील १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. ...

गारगाई प्रकल्पाच्या दिशेने एक पाऊल; धरण सुरक्षा समितीची मंजुरी  - Marathi News | gargai project approval of dam saftey committee in mumbai a plan for the rehabilitation of the affected is prepared | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गारगाई प्रकल्पाच्या दिशेने एक पाऊल; धरण सुरक्षा समितीची मंजुरी 

बाधितांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार. ...

भोर शहरावर पाण्याचे संकट; ऐन उन्हाळ्यात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा - Marathi News | Water crisis on Bhor city Day by day water supply from tomorrow in summer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर शहरावर पाण्याचे संकट; ऐन उन्हाळ्यात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा

भोरच्या भाटघर धरणात केवळ १० टक्के पाणीसाठा ...