लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

उन्हाळ्यात पाणी पाजले; टँकर, अधिग्रहीत विहिरींचे पैसे हिवाळ्यात मिळणार काय? - Marathi News | Watered in summer; Will tankers, acquired wells get money in winter? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उन्हाळ्यात पाणी पाजले; टँकर, अधिग्रहीत विहिरींचे पैसे हिवाळ्यात मिळणार काय?

टँकर, अधिग्रहीत विहिरींसाठी १९२ कोटींचा मोबदला रखडला ...

प्रशासन चिंतामुक्त! जायकवाडी धरण भरतेय...सिंचन, उद्योग, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला - Marathi News | Administration worry free! Jayakwadi dam is being filled... Irrigation, industry, drinking water problem solved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रशासन चिंतामुक्त! जायकवाडी धरण भरतेय...सिंचन, उद्योग, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

या धरणातील पाण्यावर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील सुमारे १ लाख ८० हजार हेक्टर जमिनीवरील पिकांना पाणी देण्यात येते. ...

रोपांना ताक घालण्याची याेग्य पद्धत कोणती? त्यात चूक केल्यास फुलण्याऐवजी कोमेजून जाईल बाग - Marathi News | how to give buttermilk to plants, proper method of giving buttermilk to plant, benefits of giving buttermilk to plant | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रोपांना ताक घालण्याची याेग्य पद्धत कोणती? त्यात चूक केल्यास फुलण्याऐवजी कोमेजून जाईल बाग

...

Ujani Dam Water Level : उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठी घट.. धरणात आहे इतका पाणीसाठा - Marathi News | Ujani Dam Water Level: Big reduction in water discharge from Ujani Dam How much water in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठी घट.. धरणात आहे इतका पाणीसाठा

भीमा खोऱ्यात पडत असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्याने दौंडसह उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शुक्रवारी (दि. ३०) रात्री नऊ वाजता दौंड येथून १८ हजार ५०७ क्युसेक उजनी धरणात मिसळत आहे. ...

Jayakwadi Dam Water Storage : जायकवाडीतील पिण्याच्या पाणी सिंचन प्रश्नासह सुटणार का; किती आवक पाणी? वाचा सविस्तर - Marathi News | Jayakwadi Dam Water Storage : Will drinking water in Jayakwadi be solved with irrigation problem; How much incoming water? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam Water Storage : जायकवाडीतील पिण्याच्या पाणी सिंचन प्रश्नासह सुटणार का; किती आवक पाणी? वाचा सविस्तर

जायकवाडी प्रकल्पात पाण्याची आवक किती झाली ते जाणून घेऊयात सविस्तर (Jayakwadi Dam Water Storage) ...

मुंबईमधील जलवाहिन्या झाल्या जीर्ण, अनेक ठिकाणी चढला गंज; ‘वाचडॉग’चा निष्कर्ष  - Marathi News | water channels in mumbai have become dilapidated rust has risen in many places conclusion of watchdog  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमधील जलवाहिन्या झाल्या जीर्ण, अनेक ठिकाणी चढला गंज; ‘वाचडॉग’चा निष्कर्ष 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांभोवती अनेक ठिकाणी झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. ...

सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; तरीही २० गावे, १२५ वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Water supply by tanker in 20 villages, 125 wadis in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; तरीही २० गावे, १२५ वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा

५४ हजारांवर लोकसंख्येला २६ टँकर ...

महिन्याभरात मृतसाठयातील जायकवाडी धरण ७६ टक्क्यांवर, आज माजलगावसाठी केला विसर्ग - Marathi News | Within a month the picture changed; Jayakwadi Dam in dead stock at 75 percent, discharged today for Majalgaon Dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिन्याभरात मृतसाठयातील जायकवाडी धरण ७६ टक्क्यांवर, आज माजलगावसाठी केला विसर्ग

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७५.९ टक्क्यावर पोहोचला आहे. ...