लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Marathawada Water: मराठवाड्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Marathawada Water: Farmers' initiative for Marathwada's water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार; जाणून घ्या सविस्तर

Marathawada Water : मराठवाड्याचे ७ टक्के पाणीकपात करणारा अहवाल स्वीकारू नका अशी मागणी करत मराठवाडा हक्क बचाव समितीने एक हजार शेतकऱ्यांचे लेखी आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहेत. ...

मुळा नदी सुधारविषयी पर्यावरणवाद्यांशी बैठकीचा महापालिकेने केला फार्स - Marathi News | pimpari-chinchwad Municipal Corporation makes a farce of meeting with environmentalists regarding Mula River improvement | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुळा नदी सुधारविषयी पर्यावरणवाद्यांशी बैठकीचा महापालिकेने केला फार्स

कोणताही ठोस निर्णय नाही : पर्यावरणवाद्यांचे आंदोलन सुरू राहणार  ...

चिंताजनक! जायकवाडी धरणातील पाण्याचे दररोजच्या उपशापेक्षा सहा पट बाष्पीभवन वाढले - Marathi News | Evaporation of water from Jayakwadi dam increased six times more than the daily discharge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिंताजनक! जायकवाडी धरणातील पाण्याचे दररोजच्या उपशापेक्षा सहा पट बाष्पीभवन वाढले

जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर एमआयडीसी, वाळूज, शेंद्रा, बिडकीन, चितेगाव, पैठणसह डीएमआयसी तसेच जालनासह विविध शहरांना पाणीपुरवठा केला जातो. ...

Sangli: फक्त १०० रुपयांत घ्या हातात मावणारा फ्रीज!, मिरजेत धडाक्यात विक्री सुरु - Marathi News | Water bottles made from clay launched in Miraj city sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: फक्त १०० रुपयांत घ्या हातात मावणारा फ्रीज!, मिरजेत धडाक्यात विक्री सुरु

कौसेन मुल्ला मिरज : हातात मावणारा फ्रिज, आणि तोदेखील फक्त १०० रुपयांत? चकित झालात ना? होय, हे खरे आहे. ... ...

Crops : सिद्धेश्वर धरणाच्या पाण्यावर बहरला फळबागांसह भाजीपाल्याचा मळा वाचा सविस्तर - Marathi News | Crops : latest news Vegetable gardens and orchards flourish on the waters of Siddheshwar Dam read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिद्धेश्वर धरणाच्या पाण्यावर बहरला फळबागांसह भाजीपाल्याचा मळा वाचा सविस्तर

Crops : फेब्रुवारी महिन्यापासून तापमानाचा पारा वाढू लागल्यामुळे यावर्षी सिद्धेश्वर धरणाचे पाणी कमी मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटत होते; परंतु सिद्धेश्वर धरणाचे (Siddheshwar Dam) पाणी कॅनॉलद्वारे ठरवून दिलेल्या रोटेशनप्रमाणे मिळत आहे. त्यामुळे परिसरातील ...

'टेमघर'ची दुरुस्ती आता जानेवारीतच सुरू होणार; वर्षात पाचच महिने काम - Marathi News | Repairs to 'Temghar' will now begin in January; work will be done for only five months in the year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'टेमघर'ची दुरुस्ती आता जानेवारीतच सुरू होणार; वर्षात पाचच महिने काम

निविदा प्रसिद्ध होऊन जुलैत ठरणार कंत्राटदार काम पूर्णत्वाला जाण्यास तीन वर्षे लागणार ...

Jayakawadi Dam: जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत का होतेय घट; जाणून घ्या कारण - Marathi News | Jayakawadi Dam Update: latest news Why is the water level of Jayakawadi Dam decreasing? Know the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत का होतेय घट; जाणून घ्या कारण

Jayakawadi Dam : मागील काही दिवसांपासून उष्णतेचा तडाखा वाढताना दिसत आहे. त्याचा परिणाम जायकवाडी धरणातील (Jayakawadi Dam) पाणी साठ्यावर होताना दिसत आहे. जाणून घ्या सध्या धरणातील पाणीपातळी (water level) किती आहे ते सविस्तर ...

ना मातीची गरज ना कुंडीची! रिकाम्या बाटलीत पुदिना लावण्याची भन्नाट ट्रिक, ताजा सुगंधी पुदिना मिळेल! - Marathi News | most simple method for growing pudina or mint plant, gardening tips and tricks for pudina plant, how to grow pudina plant without soil and pot | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना मातीची गरज ना कुंडीची! रिकाम्या बाटलीत पुदिना लावण्याची भन्नाट ट्रिक, ताजा सुगंधी पुदिना मिळेल!

Most Simple Method For Growing Pudina or Mint Plant: माती आणि कुंडी या दोन्ही गोष्टी न वापरता पुदिना कसा लावायचा ते पाहा...( how to grow pudina plant without soil and pot?) ...